Sunday, 2 March 2014

कोणाच्या नावाने पैज लावता_लेख

कोणाच्या नावाने पैज लावता तुम्ही शिवरायांच्या नावाने ज्याला सर्व जग लाईक करते त्याला तुम्ही शुलक लाईक मिळवण्या साठी समोर करताय पेज तुम्ही चालवणार कोणाच्या भरोशावर लाईक च्या अरे काय जिंदगी आहे तुमची छे ज्यांनी स्वराज दिले ते पहा पहिला आणि मग असे धंदे करा रे
आणि एका फोटोवर लिहिता एक लाईक किती लाईक मिळतील या फोटो ला
आणि दुसर्या फोटो वर लिहते या फोटो ला फक्त मराठाच लाईक करू शकतो असे का असा मत भेद का दोन्ही फोटो शिवरायांचे असतात ना
मग असा मत भेद का
कि तुम्ही लाईक साठी काही हि लिहिणार
इथे काय लाईक चा बाजार चालवला आहे काय रे तुम्ही कोणाच्या नावा ने लाईक मागताय जरा भान ठेवा रे बापाला फुढे करून लाईक मागणे शोभते काय तुम्हला सांगा ना रे ????????? असे होणार नाही कि कोण लाईक नाही करणार असे
मी खूप दिवस झाले शांत होतो याचा अर्थ असा नाही कि मी काही बोलू शकत नाही
आणि काय रे तुम्ही लाईक मागून काय पराक्रम करत आहात का .......... मला फक्त एवढेच माहित कि ज्याला अभिमान आहे तो नं सांगताच लाईक करतो त्याला सांगायची गरज नाही .......
ज्याच्या अंगात शिव शंभू जिवंत आहेत तो नक्कीच लाईक करेल आणि मरे पर्यंत करेल ......... आणि जो करणार नाही त्याचे शरीर हि काही कामाचे नाही असेच समजा ..........
आणि बंद करा हा लाईक चा बाजार .

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment