Sunday, 2 March 2014

कशाचा जातोय तुला सोडून तुला वचन जे दिले आहे

कशाचा जातोय तुला सोडून तुला वचन जे दिले आहे
आयुष भर साथ द्यायचे
मग कशाचा जातोय सोडून
मगाशीच बोललो तुला नाही जाणार सोडून
तरी पण तू सारखे बोलत असतेस मला नाही
ना जाणार सोडून
मला हि वाटते तुझ्या सोबत कायम रहाव
मला हि वाटते तुला आयुष्यात भरपूर सुख द्याव
म्हणूनच मी सांगतोय मी तुला कधी नाही
जाणार सोडून तू फक्त विस्वास ठेव
मी तुला कधी नाही जाणार सोडून .

लेखक_कवी
अजय घाटगे ....

No comments:

Post a Comment