इतिहास केला तो माझ्या राजानच
अरे गेली ३५० वर्षे झाली जनता विसरू शकत नाही
राजाला
कसा घडविला असेल इतिहास
काय केले असेल त्यांनी या इतिहासा साठी
केली असेल का पर्वा जीवाची
कधी केली असेल पर्वा स्वताची
अरे जिजाऊ चा पुत्र होता माझा राजा
सयाद्रीचा वाघ होता माझा राजा
शिकवणच जिजाऊ ने दिली होती
हा महाराष्ट्र त्याच्याच पराक्रमा मुळे
साकार झाला म्हणून आम्ही हा
आज महाराष्ट्र पहिला
राज खूप उपकार केले तुम्ही आम्हावर
तुम्ही होता म्हणूनच
आम्ही आहोत राजे
मुजरा राजे तुम्हास मानाचा मुजरा . __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
अरे गेली ३५० वर्षे झाली जनता विसरू शकत नाही
राजाला
कसा घडविला असेल इतिहास
काय केले असेल त्यांनी या इतिहासा साठी
केली असेल का पर्वा जीवाची
कधी केली असेल पर्वा स्वताची
अरे जिजाऊ चा पुत्र होता माझा राजा
सयाद्रीचा वाघ होता माझा राजा
शिकवणच जिजाऊ ने दिली होती
हा महाराष्ट्र त्याच्याच पराक्रमा मुळे
साकार झाला म्हणून आम्ही हा
आज महाराष्ट्र पहिला
राज खूप उपकार केले तुम्ही आम्हावर
तुम्ही होता म्हणूनच
आम्ही आहोत राजे
मुजरा राजे तुम्हास मानाचा मुजरा . __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment