शिव सकाळ
शिव छत्रपतींना मानाचा मुजरा__//\\__
भले भले झाले पण पुन्हा शिवरायांच्या
सारखे छत्रपती योद्धा झालेच नाहीत
मर्द मराठा योद्धा फक्त शिवराय
असा नाही झाला कोणी या तिन्ही लोकी
जो स्वराज्या साठी झटला
मोघलांच्या दरबारी जाऊन त्यांचीच
उडवणारा योद्धा झाला तो याच
मराठी मातीती
याच सायाद्रीच्या कुशीत
नाही होणार असा राजा पुन्हा
कारण कायम जगावर राज करील
छत्रपती शिवबा राजा माझा........
मुजरा राज मुजरा __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
—शिव छत्रपतींना मानाचा मुजरा__//\\__
भले भले झाले पण पुन्हा शिवरायांच्या
सारखे छत्रपती योद्धा झालेच नाहीत
मर्द मराठा योद्धा फक्त शिवराय
असा नाही झाला कोणी या तिन्ही लोकी
जो स्वराज्या साठी झटला
मोघलांच्या दरबारी जाऊन त्यांचीच
उडवणारा योद्धा झाला तो याच
मराठी मातीती
याच सायाद्रीच्या कुशीत
नाही होणार असा राजा पुन्हा
कारण कायम जगावर राज करील
छत्रपती शिवबा राजा माझा........
मुजरा राज मुजरा __//\\__
जय जिजाऊ
जय शिवराय
लेखक_कवी
अजय घाटगे
No comments:
Post a Comment