शिव सकाळ
जय शिवराय __//\\__
वाघ सयाद्रीचा
राजा जगाचा एकच जाहला
तोच छत्रपती शिवाजी राजा
मुजरा अश्या महान राजाला
तमा नाही त्याच्या इतिहासाला
सयाद्रीच्या कुशीत जन्माला
स्वराज्य स्थापने साठी
अहो रात्र झटला
मुजरा त्याच्या पराक्रमाला
त्याच्या पराक्रमानेच
हा महाराष्ट्र घडविला ...
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
कोल्हापूर
९७६२८७९८८९
जय शिवराय __//\\__
वाघ सयाद्रीचा
राजा जगाचा एकच जाहला
तोच छत्रपती शिवाजी राजा
मुजरा अश्या महान राजाला
तमा नाही त्याच्या इतिहासाला
सयाद्रीच्या कुशीत जन्माला
स्वराज्य स्थापने साठी
अहो रात्र झटला
मुजरा त्याच्या पराक्रमाला
त्याच्या पराक्रमानेच
हा महाराष्ट्र घडविला ...
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
लेखक_कवी
अजय घाटगे
कोल्हापूर
९७६२८७९८८९
No comments:
Post a Comment