Sunday, 2 March 2014

जय शंभूराजे__//\\__

जय शंभूराजे__//\\__

सयाद्रीच्या दऱ्या खोऱ्यात गरजला छावा
जेव्हा जेव्हा गरजला छावा तेव्हा तेव्हा
थर थरला मोघलांचा बादशा
अरे संभाजी हे नाव घेताच
औरंग्या च्या पाया खालची जमीन सरकत होती
शंभू राजा पुढे त्या औरंग्या ची काय ख्याती होती
नाव ऐकताच मोघलांना पळता भुई कमी होत होती
छावा होताच असा लाखो मोघलांना
सळो कि पळो करून सोडणारा
एकटा छावा शिवबाचा छावा ........

जय जिजाऊ
जय शिवराय .
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment