प्रिये खूप दिवस झाले तुला पाहून
खूप आठवण येत आहे आज तुझी
तुलाही माझी आठवण येते
का
स्वप्नात हि तूच असतेस
कधी तुझ्या हि स्वप्नात मी
येतो का ........
लेखक_कवी
अजय घाटगे ..
खूप आठवण येत आहे आज तुझी
तुलाही माझी आठवण येते
का
स्वप्नात हि तूच असतेस
कधी तुझ्या हि स्वप्नात मी
येतो का ........
लेखक_कवी
अजय घाटगे ..
No comments:
Post a Comment