Tuesday, 25 March 2014

प्रेम

तुझ्या माझ्या प्रेमा मध्ये
बरच काही आहे
तुला माहित आहे
तर मला कसली खंत आहे..
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment