माननीय मुख्य मंत्री आणि कृषी मंत्री
प्रधानमंत्री महाराष्ट्रातील
नाहीत त्या मुळे त्यांना काही बोलू शकत नाही
तुम्ही अडकलात प्रचाराच्या भवऱ्यात
आज आत्महत्या होत आहेत त्या कडे
आहे का लक्ष तुमचे
मत मागण्या च्या नादात सर्व विसरलात
का तुम्ही
ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले
त्याच लोकांच्यावर आज आत्महत्या
करण्याची वेळ का येत आहे
कधी त्याची हि काळजी करा
नुसते प्रचारा मध्ये घुटमळू नका
तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात
तुम्ही या भारताचे नागरिक आहात
हे आत्महत्या करणे बरोबर आहे का
त्याच्या बायका पोरांनी कोठे जायचं
कि निवडनुकी फक्त तुम्हाला मत देऊन मोकळे
व्हायचं
सांगा आता तुम्हीच काय करायचे ??
लेखक_कवी
प्रधानमंत्री महाराष्ट्रातील
नाहीत त्या मुळे त्यांना काही बोलू शकत नाही
तुम्ही अडकलात प्रचाराच्या भवऱ्यात
आज आत्महत्या होत आहेत त्या कडे
आहे का लक्ष तुमचे
मत मागण्या च्या नादात सर्व विसरलात
का तुम्ही
ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले
त्याच लोकांच्यावर आज आत्महत्या
करण्याची वेळ का येत आहे
कधी त्याची हि काळजी करा
नुसते प्रचारा मध्ये घुटमळू नका
तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात
तुम्ही या भारताचे नागरिक आहात
हे आत्महत्या करणे बरोबर आहे का
त्याच्या बायका पोरांनी कोठे जायचं
कि निवडनुकी फक्त तुम्हाला मत देऊन मोकळे
व्हायचं
सांगा आता तुम्हीच काय करायचे ??
लेखक_कवी
No comments:
Post a Comment