शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Tuesday, 25 March 2014
घ्या भरून खिसा
आहेत निवडणुकीचे दिवस
घ्या भरून खिसा
झाली कि निवडणूक
५ वर्षे आत्महत्या
कशी करायची
याच्यावर पर्याय
शोधत बसा..
अजय घाटगे ...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment