Thursday, 6 March 2014

नजराच बोलतात तुझ्या

नजराच बोलतात तुझ्या मनात काय आहे..........

मानतील भावना त्या नजरेतून कळतात
तुझ्या मनात काय आहे...........

तू जरी किती हि नाकारलेस तरी
नजराच सांगतात तुझ्या
तुझे प्रेम माझ्यावर किती आहे ...............

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment