खर सांगतो वेडे मी तुझ्याच साठी वेडा
झालो होतो
तुझ्याच प्रेमात रमून
तुझ्याच मध्ये गुंतून गेलो
होतो
माहित न्हवत मला तू धोका देशील
तरी हि तुझ्याच साठी दिस रात्र झुरत
राहिलो होतो .
लेखक-कवी
अजय घाटगे .
झालो होतो
तुझ्याच प्रेमात रमून
तुझ्याच मध्ये गुंतून गेलो
होतो
माहित न्हवत मला तू धोका देशील
तरी हि तुझ्याच साठी दिस रात्र झुरत
राहिलो होतो .
लेखक-कवी
अजय घाटगे .
No comments:
Post a Comment