Thursday, 6 March 2014

मी वेडा नसून हि तुझा प्रेम वेडा आहे


मी वेडा नसून हि तुझा प्रेम वेडा आहे
तुझ्या प्रेमात मी वेडा म्हणूनच
बुडलो आहे
खरच प्रेम आहे माझे तुझ्यावर
पण तुझा होकार ऐकण्या साठी
साठी मी हि तळमळत आहे ..

लेखक-कवी
अजय घाटगे .
९७६२८७९८८९

No comments:

Post a Comment