Thursday, 6 March 2014

तुझी झलकच अशी आहे जिला

तुझी झलकच अशी आहे जिला
पहिले कि मी माझा न राहतो
तुझ्या मध्ये इतका गुंतून
जातो कि साऱ्या जगाला
मी त्या झलके मधेच
पाहतो.......


लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment