जय शिवराय
जय महाराष्ट्र
नमस्कार मित्रानो.
आपण छत्रपती शिवरायांचा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास वाचतो वाचला खूप वेळा
वाचला पण आचारात आणला का कधी विचार केला कि कसा घडवला असेल हा इतिहास
केली असेल तर पर्वा त्यांनी या स्वराज्य साठी आपण इतिहास वाचतो जय शिवराय
जय शंभू राजे म्हणतो .....अरे का आपण जय जय कार करतो याचा कधी विचार केला
का आपण त्यांचा प्रकाराम माहित आहे का आपल्याला खरा इतिहास पहिला का आपण
कधी काय गेली ३५० वर्षे जय जयकार होतो म्हणून आपण हि जय जयकार करतो ......
हे सत्य आहे का आहेत जिवंत आपल्या शरीरात ते शिव-शंभू आहे त्याचा प्रकाराम
अजून जिवंत ......... आपण फक्त इतिहास वाचला पहिला पण आचरणात आणताना मागे
राहिलो कारण आपल्याला सवयच आहे मागे राहण्याची .. कधी आपण पुढे गेलोच नाही
कोणाची वाट पाहण्या पलीकडे काही केलेच नाही ........ का आपण मागे राहिलो
कारण आपण स्व:ताला कमी समजतो ... आणि इतिहास वाचून सोडून देतो तो इतिहास
वाचून सोडून देण्या साठी नाही घडविला त्यांनी आपल्या साठी रक्ताचे पाणी
करून घडविला आहे या सयाद्रीच्या कुशीत रक्ताचे पाट वाहिले आहेत ..... असा
वाचून सोडून कसा चालेल आचरणात आपणच आणायला हवा ...... शिवाजी राजे कुणाची
वाट नाही पाहत बसले जिथे जिथे मरण सामोरे आले तिथे तिथे शिवाजी राजे लढले
म्हणून हे स्वराज स्थापन झाले ......... ते मागे राहिले असते तर नसते हे
स्वराज्य नसता हा महाराष्ट्र आणि हे सर्व नसते तर आपण हि नसतो या
महाराष्ट्रात .... कधी हा विचार करणार आपण कधी आणणार इतिहास आचरणात आपण
..... माणूस जन्माला आला आणि मरून गेला म्हणजे झाले नाही .. शिवाजी
राजेंचे नाव त्यांचा इतिहास गेली ३५० वर्षे आपण विसरू शकत नाही याला इतिहास
म्हणतात ........ स्वत: पेक्षा दुसऱ्याची साठी काही पराक्रम करणे याला
माणुस्की म्हणतात आणि शिवाजी राजेंनी तेच केले स्वत: साठी कधी काही नाही
केले जे केले ते या महाराष्ट्रातील रयत जनते साठी केले ........
शिवाजी राजेंच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे लोक होते ते सर्व आपलेच होते शिवाजी राजेंना .
आणि आता आपण
आपण मी हा मी तो आम्ही घडविले आहे स्वराज आपण स्वराज्य घाविले आहे का आपण
नाही घडविले स्वराज्य ......... स्वराज्य तर त्या शिवाजी राजेंनी घडविले
आहे त्यांच्या मावळ्यांनी त्यांच्या साथी दारांनी रक्ताचे पाट वाहून घडविले
आहे ..... हे पण विसरलो आहे
आणि काय घडविणार इतिहास आपण
...........आपला पहिला इतिहास म्हणजे पहिला मागे राहणे कोणी काही हि करो
काही हि सांगतो त्या वर विस्वास ठेवणे हा आहे आपला इतिहास .......... कारण
कधी आपण स्वत: शिवाय दुसरे पहिलेच नाही .... दुसर्याच्या कामी कधी आलोच
नाही आलो तर बोलल्या शिवाय राहिलो नाही .... आणि काय करू शकतो अपम आपल्या
समोर स्वराज्य आहे न ते दिलंय आपल्याला आपल्याला काय करायची गरज आहे ....
जाऊ देत जाणारे येऊ देत येणारे याच्या पलि कडे आपल्याला काही माहित आहे का
......... आपण काय फेसबुक वर आलो इकडे तिकडे पहिले आणि निघून गेलो काय
इतिहास कसा आहे हे फक्त पहिले आहे ........
आणि फेसबुक म्हणजे आपल्याला एक खेळ आहे हे आता सिद्ध होत आहे ,,,,,
कशा हि पोस्ट करणे कोणाला हि कसे पण बोलणे वयाचा मर्यादा तर आपण कधी नाही
पहिल्या कारण आपल्याला ते शिकवलेच नाही ना,,,,, शिकवणार कोण आपण ते कधी
शिकूनच घेतले नाही ......
एका मेकची आई बहिण काढणे आणि खाली
महापुर्षांचे नाव घेणे हा आपला पराक्रम आहे आणि जय शिवराय बोलतो अरे
कशाला ते तरी म्हणताय ते पण नका म्हणू ना तुम्ही पहिला तोंडातून चुकीचे
बोलता आणि मग शिवरायांचे नाव घेता तेव्हा कुठे जात तुमचे डोके चराय ला
जाते का आणि मी मोठा हा मोठा अरे कोण मोठा आणि कोण लहान आहे या जगात सर्व
सारखेच आहेत ...... फक्त कोणी काही केले असेल म्हणून हे मोठे लहान आहे
माणूस हा माणूसच आहे तो कधी बदलू शकत नाही हे कोठे माहित आहे आपल्याला
..... आपला कसे हि बोलून गेला वेळ दुसऱ्याचे काय करायचे .. कशाला वेळ तरी
घालवताय असे चुकीचे अथवा चुकीच्या गोष्टी वर विस्वास ठेऊन त्या पेक्षा
........... तुम्ही ..... जीवनात येउन काय केले याचा विचार करा ,,,,,,,,,
ज्या आई ने जन्म दिला .तिने असे तरी शिकवले नसेल कि कोणाची आई बहिण काढा
आणि स्वत: पुशारकी मिरवा ......असे कोणती हि आई सांगू शकत नाही ..........
मग तुम्ही काय आभाळातून पडलाय काय असे बोलायला ........
एकदा विचार करा आणि स्वताला सिध्द करा तरच तुम्ही या जगात येउन काही तरी मिळवले ...
मी म्हणणार नाही कि सर्व असे वागा कारण तुम्हाला सांगण्या इतका मी मोठा नाही मला वाटले काही तरी लिहावे म्हणून लिहिले आहे .....
जय महाराष्ट्र
धन्यवाद .
लेखक_कवी
अजय घाटगे ........
अध्यक्ष
श्री राम असोसियन......