Monday, 16 December 2013

ठरवलय आता मी कायम आनंदात राहायचं


ठरवलय आता मी कायम आनंदात राहायचं
कोणी काही बोलले तर त्या कडे नाही लक्ष द्यायचं
मूर्खांच्या नदी लागून मूर्ख नाही बनायचं
जितके होईल तितके चांगले वागायचं
कोणाला नाही पटला स्वभाव तर त्या कडे दुर्लक्ष करायचं
जेव्हढी नाती जपता येतील तितकीच जपायची
जास्त नाती /मैत्री जोडण्या साठी पहिली नाती /मैत्री
नाही विसरायची
कोणाचे काही आवडले नाही तर त्याला सरळ सरळ
सांगायचं
त्याला नाही पटले तर त्याला तुझेच खरे बोलायचं
पण आता खरच ठरवल आहे मी कायम आनंदात राहायचं..


लेखक
मी स्वत:
अजय घाटगे
अधक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर....

मैत्री

तुझी मैत्री माझ्या साठी काही खासच आहे
तुझ्या मैत्रीची मला हि आस आहे
तुझ्या मैत्रीत एक तेज आहे
ते तेज तुझ्या मध्ये हि दिसत आहे
किती हि लिहिले तरी नाही संपणार
तुझ्या मैत्रीवर कारण
तुझी मैत्रीच माझ्या साठी एक
अनमोल नात आहे.....

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर.

शिवरायांनी आम्हाला कस जगायचं शिकवलं

शिवरायांनी आम्हाला कस जगायचं शिकवलं
शंभू राजेंनी आम्हाला कस मारायचं शिकवलं
शिवरायांनी स्वराज स्थापन केले
शंभू राजे एक हि लढाई नाही हारले
या जगात दोनच छत्रपती झाले
त्यांचे नाव आहे शिव-शंभू

मुजरा करतो मी सयाद्रीच्या वाघाला
आणि वाघाच्या छाव्याला....
__//\\__

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर..

शिव सकाळ..........


शिव सकाळ..........
__//\\__

जय शिवराय............

मराठा योद्धा फक्त शिवरायच
असा नाही झाला कोणी दुजा
पराक्रमा पुढे मोघलांचा सरदार
हि पडला फिका
लाखो मोघलाना भिढला
माझा शिवबा छत्रपती
राजा माझा शिव छत्रपती
साऱ्या जगावर आज हि राज
करतोय माझा शिव छत्रपती........

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक
मी स्वत:
अजय घाटगे
अधक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर.

चूक


खूप खूप मोठी चूक केली जे तुझ्या वर प्रेम मी केले
प्रेमाच्या नावा खाली तू खेळ खेळून
पण तुला मी जवळ केले............






अजय घाटगे .........


जिस दिन


जिस दिन तू मिलेगी उस दिन तुझे दिल का मेरे
हाल बताउंगा,


ओ हाल सुनते हि तेरे आंख से आसू निकल आयेंगे.........





अजय घाटगे............


एक दिन हम जरूर जायेंगे


एक दिन हम जरूर जायेंगे
लेकिन जितना प्यार दे सके उताणा
आपको जरूर देके जायेंगे
एक दिन आप जरूर रोयेंगे
जिस दिन हम इस दुनया को
छोड कर जायेंगे..........




लेखक-कवी

अजय घाटगे





प्रेम


तुझ्या प्रेमात काही खास आहे

तुझ्या शिवाय मला हि ते कळणार नाही आहे............





त्या साठी मला तुला भेटाव लागणार आहे
त्या भेटी साठी मी हि कायम तत्पर आहे.................





लेखक_कवी


अजय घाटगे


१०.१२.२०१३


प्रेम


जर खरच प्रेम करत असतीस तर माझ्या शिवाय
राहिली नसतीस ,


जर खरच आठवण काढली असतीस तर
बोलल्या शिवाय कधीच राहिली नसतीस,
जर मी आवडत असतो तर नक्कीच बोलली असतीस .





लेखक _कवी


अजय घाटगे


10 .12 .2013


किती सहन करू








किती सहन करू तुझ्या विरहातील त्रासाला

किती सहन करू तुझ्या आठवणीतील विरहाला.............






कसे आवरू तुला आठवताना डोळ्यातून गळणाऱ्या
अश्रुना....................









मी नाही विसरू शकत तुला


तुझ्या प्रीती च्या क्षणांना...............







कसे विसरू तुला तूच सांग 


तुझ्या प्रेमाला............








लेखक _कवी



अजय घाटगे



10 .12 .2013















तुझ्या प्रेमाची कहाणी


तुझ्या प्रेमाची कहाणी जरा वेगळीच आहे
ती कोणाला सागितली तर तो मलाच एक
प्रश्न आहे,

काय आहे ती कहाणी हे मला हि माहित नाही
पण जशी आहे तशी ती कहाणी मला हि
खूप आवडत आहे ....

लेखक_कवी
अजय घाटगे


कहाणी


काय आहे ती कहाणी हे मला हि माहित नाही
पण जशी आहे तशी ती कहाणी मला हि
खूप आवडत आहे ....

लेखक_कवी
अजय घाटगे

सर्वांनाच वाटते आपले जीवन आपण जगावे


सर्वांनाच वाटते आपले जीवन आपण जगावे 

पण आपले जीवन आपले नसून 


आणखी कोणाचे आहे हे कधी न विसरावे   

मनात आहे ते करावे  पण ते योग्य  आहे का हे आपणच पाहावे  
काय चुकतंय का हे दुसर्याला हि कधी कधी  विचारावे 
दुसर्याच्या विचारतून  हि काही  शिकावे  

विचारा मध्ये  लहान मोठे कोणी नसते 

ज्यांचे  विचार नेक तोच नेक असतो ...... 

शेवटी विचार सर्वांचे वेग वेगळे आहेत म्हणून 

आपल्या जगण्याला अर्थ आहे हे कधी 

 विसरावे...... 









लेखक-कवी



अजय घाटगे



अध्यक्ष




श्री राम असोसीयंन कोल्हापूर.














मला नाही माहित


मला नाही माहित हल्ली अस का


होत जे होत ते सर्व माझ्या सोबतच का होत

याच उत्तर माहित नाही



तरी मला माहित आहे असे का वाटते

काय खरे आणि काय खोटे हे हि मलाच का पहाव लागत
किती हि विचार केला तरी काहींच उत्तर मला का मिळत नसत
कधी चुकीच तर कधी माझ्या हिताच असत

पण जे होतंय ते माझ्या साठीच होतंय

म्हणून मला सर्व सोसाव लागत.








लेखक-कवी



अजय घाटगे



अध्यक्ष




श्री राम असोसीयंन कोल्हापूर.


मन


कधीच कोणाच मन कोणाला कळत नसत 
आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर 
हसू असाव असं सर्वांनाच वाटत असत   
माणसांच्या या गर्दीत सर्वांनाच   
आपल मानव लागत   

कारण कधी कोण आपल्या मनात घर करून 
जाईल हे कोणालाच  माहित नसत........




 लेखक-कवी

 अजय घाटगे





स्वताला फसवतेस...








तुला प्रेम करायचं नाही तर माझ्या सोबत टाइम पास तरी का करतेस
तुला मैत्री करायची नाही तर माझ्या सोबत का बोलतेस........






तुला दूर जायचं आहे तर माझ्या जवळ तरी का येतेस
बोलायचं असते तर मग अबोल का असतेस.........






इतक्या सुंदर मुखड्यावर नाराजी का आणतेस

मला काही कळत नाही तू असे का करतेस.........






पण तू जे करतेस त्या वरून मला हेच वाटते 

कि तू मला नाही स्वताला फसवतेस.......







लेखक_कवी



अजय घाटगे 





















दिसतेस सुंदर


दिसतेस सुंदर तू पण तुझ्या पेक्षा मला तुझे मन सुंदर
दिसते,



कधी तुझ्या मनातून काय निघेल हे मला हि माहित नसते
कोण आहेस तू मैतरिन कि प्रेमिका
हे ओळखण्या साठी माझे हि मन तळमळत असते
तू उत्तर नाही देत पण त्या उत्तरा साठी
मला हि तुला ते विचारू वाटते........





अजय घाटगे.....


प्रेमाची लहर


तुझ्या प्रेमाची लहरच जरा वेगळी आहे
तुला लहर येईल तेव्हाच ती माझी आहे
नाही आली तर मला हि विरहाची सजा आहे .........




लेखक_कवी

अजय घाटगे

१४.११.२०१३

तू नाराज नको होऊ








तू नाराज नको होऊ पण खरच मी तुझ्यावर प्रेम नाही करत
तुझ्या प्रेमा पेक्षा मला तुझी मैत्री आवडते म्हणून
मी तुझ्या सोबत फक्त मैत्रीच नात निभवायचा

प्रयत्न करतोय.... 









लेखक_कवी



अजय घाटगे



१४.११.२०१३









कोण आहेस तू काय आहेस तू






कोण आहेस तू काय आहेस तू
माहित नसताना हि तुझ्या वर प्रेम करतोय
माहित नाही तुझे उत्तर काय असेल
तरी हि तुझ्याच होकाराची वाट
बघतोय..






लेखक_कवी

अजय घाटगे

१४.११.२०१३





अजून हि


अजून हि वेड्या सारखा शोधतोय तुला
नाही येणार माहित असून हि
तुझ्याच शोधतोय मी नजरा.




लेखक_कवी

अजय घाटगे

खूप सुंदर असत प्रेमात पडण


खरच खूप सुंदर असत प्रेमात पडण
तिच्या आठवणीत झुरण

आठवणीतून तिलाच आठवण

कधी कधी स्वप्नात हि तिलाच पाहन
नाही आली स्वप्नात म्हणून स्वप्नावर रागावन
खूप सुंदर असत प्रेमात पडण 

प्रेमानेच रागावणे परत प्रेमानेच बोलणे
कधी कधी मस्करीत मला तू आवडत नाही
बोलणे,



नंतर परत मला तू खूप आवडते हे माहित असून हि
तू मला का सारखे सारखे विचारते असेच रागाने बोलणे
रागातून हि प्रेम करणे......

खरच खूप सुंदर असते प्रेमात पडणे ....





लेखक_कवी


अजय घाटगे


१३.११.२०१३







जय जिजाऊ


शिव सकाळ........

__//\\__


मुजरा माझ्या आई ला

शिवरायांना घडविलेल्या आई जिजाऊनां
मुजरा माझ्या शिवाजी राजाला
इतिहास रचिलेल्या सयाद्रीच्या वाघाला
मुजरा माझा सयाद्रीच्या छाव्याला
एक हि लढाही न हरलेल्या शंभू राजाला




जय जिजाऊ

जय शिवराय

जय शंभू राजे





लेखक_कवी

अजय घाटगे

अध्यक्ष


श्री राम असोसीयन कोल्हापूर








देश आपला अंधश्रद्धेवर चाललाय


देश आपला अंधश्रद्धेवर चाललाय


आम्ही अंधश्रद्धेलाच जवळ करतोय

कोणी दारावर आला तर त्याला लात मारतोय

देवळात जाऊन मात्र आपण भिक मागतोय

त्या साठी आपण देवाला तोरण बांधतोय

कोणत्या हि बाबा गोसाव्यावर वर विस्वास ठेऊन आपण
घर चालवतोय



काही चुकीचे झाले तर त्या कोणी न पाहिलेल्या देवला दोष देतोय
परत आपण नवस करतोय


भिकाऱ्याला एक वेळची भाकर द्यायची सोडून देवाला
दुधाचा अभिषेक घालतोय


आपण फक्त अंधश्रद्धेवर चालत आहोत

स्वत काही नाही करत त्या भडव्यांच्या वर विस्वास
ठेउन आपण जगतोय



आपण जगतोय कसे तरी स्वताचे जे आहे ते अंधश्रद्धेवर
उधळून पुन्हा ,



स्वताला गरीब समजतोय ……….








आणि इथेच आपण चुकतोय..............







लेखक_कवी



अजय घाटगे









जिजाऊच्या वाघिणी


जिजाऊच्या वाघिणी आहेत या स्वराजातील स्त्रिया 
कमी नका समजू त्यांना 

वेळ आली तर तलवारी हि हाती घेण्याची 
धमक बाळगणाऱ्या वाघिणी आहेत महाराष्ट्रातील 
स्त्रिया.. 








जय जिजाऊ 


जय शिवराय 












लेखक_कवी 


अजय घाटगे 







जय शिवराय__//\\__


जय शिवराय__//\\__

असा दिवस कधी उजाडलाच नाही
ज्या दिवशी आमच्या मुखातून
शिवरायांचा जय जय कार निघाला नाही
शिवरायांचे भक्त आम्ही
जय जय कार निघतो न कोणी
सांगता आमच्या मुखातून
मना मनात नासा नासात आमच्या
शिव-शंभूराय
जीवन आमचे शिवराय
मरणाला न घाबरणारे
आदर्श आमचे शंभूराय
फक्त आणि फक्त शिव-शंभूराय
जय जय शिवराय
जय जय शंभूराय

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर...
१६.१२.२०१३

विरहाचे जगणे

मला नकोच आहे प्रेम मला नकोच आहे ते विरहाचे जगणे
मला हवे आहे मोकळे आझाद जीवन
मला जे हवे ते मिळाले पण ते मिळवण्या साठी मी
माझे आझाद जीवन विसरले
त्या साठी नकोच आहे प्रेम मला नकोच आहे ते विरहाचे जगणे ............

अजय घाटगे

खूप दिवस झाले

खूप दिवस झाले तुला भेटून
आज खूप आठवण येत आहे तुझी
तुझ्या साठी जीव हि कासावीस झालाय
काय करू मला हि कळेना
तुझ्या शिवाय माझे मन कशातच लागेना.......

लेखक_कवी
अजय घाटगे

खूप झाले विरहाचे जगणे

खूप झाले विरहाचे जगणे आता पुन्हा प्रेम करू
काही कारण नसतानाहि गेली सोडून ती
तिच्या आठवणीत झुरण्या पेक्षा
दुसऱ्या कोणाला तरी आपले करू........

लेखक_कवी
अजय घाटगे

आठवणी

खरच मी आज पासून तुझ्या आठवणीत झुरणार नाही
कारण नसताना हि गेलीस
मी तुला का गेली हे हि विचारणार नाही
काय कसूर होता माझा हे मला माहित आहे
तुझ्या वर प्रेम केल मी हाच घुन्हा होता आता
तुझ्या आठवणीत जगण्या चा घुन्हा मी करणार नाही .....

लेखक_कवी
अजय घाटगे

मी

आहेच माझा चेहरा रागीट आहेच माझा आवाज करारी
कायमच खेळत असतो मी समशेरीशी
नाही जगत ना मर्दाची जिंदगी........
जय शिवराय
जय महाराष्ट्र


अजय घाटगे ........

जय जय शिवराय__//\\__

जय जय शिवराय__//\\__
शिव संध्या

महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्यातून आवाज निघतोय
जय शिवराय
आहेतच आमचे छत्रपती महान
सारे जग गाते त्यांचे गुण गान.......
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक
अजय घाटगे

जय जिजाऊ

आई तूच शिकवले छत्रपतीनां
तुझेच स्वप्न होते स्वराज स्थापन करण्याचे
तुझाच हात होता छत्रपतींच्या माथ्यावरती
तुझेच स्वप्न पूर्ण केले छत्रपतींनी
आई तुझीच शिकवण कामी आली
तुझ्याच शिकवणीने हि सयाद्री
पावन झाली.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे .....

Wednesday, 11 December 2013

तुझ्या प्रेमाची कहाणी


तुझ्या प्रेमाची कहाणी जरा वेगळीच आहे
ती कोणाला सागितली तर तो मलाच एक
प्रश्न आहे,

काय आहे ती कहाणी हे मला हि माहित नाही
पण जशी आहे तशी ती कहाणी मला हि
खूप आवडत आहे ....

लेखक_कवी
अजय घाटगे














तुझ्या प्रेमाची कहाणी


तुझ्या प्रेमाची कहाणी जरा वेगळीच आहे
ती कोणाला सागितली तर तो मलाच एक
प्रश्न आहे,

काय आहे ती कहाणी हे मला हि माहित नाही
पण जशी आहे तशी ती कहाणी मला हि
खूप आवडत आहे ....

लेखक_कवी
अजय घाटगे














मला विसरून जा


किती सहज बोललीस ग तू मला विसरून जा
पण तुला हे का कळले नाही कि

तुला विसरायचं असते तर मी तुला जवळच केले नसते.......





अजय घाटगे.............


मला विसरून जा


किती सहज बोललीस ग तू मला विसरून जा
पण तुला हे का कळले नाही कि

तुला विसरायचं असते तर मी तुला जवळच केले नसते.......





अजय घाटगे.............


मला विसरून जा


किती सहज बोललीस ग तू मला विसरून जा
पण तुला हे का कळले नाही कि

तुला विसरायचं असते तर मी तुला जवळच केले नसते.......





अजय घाटगे.............


मला विसरून जा


किती सहज बोललीस ग तू मला विसरून जा
पण तुला हे का कळले नाही कि

तुला विसरायचं असते तर मी तुला जवळच केले नसते.......





अजय घाटगे.............


शिव-शंभू

शिवरायांनी आम्हाला कस जगायचं शिकवलं
शंभू राजेंनी आम्हाला कस मारायचं शिकवलं
शिवरायांनी स्वराज स्थापन केले
शंभू राजे एक हि लढाई नाही हारले
या जगात दोनच छत्रपती झाले
त्यांचे नाव आहे शिव-शंभू

मुजरा करतो मी सयाद्रीच्या वाघाला
आणि वाघाच्या छाव्याला....
__//\\__

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर....

Tuesday, 10 December 2013

खेळ

खूप खूप मोठी चूक केली जे तुझ्या वर प्रेम मी केले
प्रेमाच्या नावा खाली तू खेळ खेळून
पण तुला मी जवळ केले............

अजय घाटगे .........
a

खेळ

खूप खूप मोठी चूक केली जे तुझ्या वर प्रेम मी केले
प्रेमाच्या नावा खाली तू खेळ खेळून
पण तुला मी जवळ केले............

अजय घाटगे ......

Friday, 6 December 2013

आठवणी खूप त्रास दायक असतात

कोणाच्या आठवणी मध्ये जगू नका आठवणी खूप त्रास दायक असतात
कोणी मिळाले तर त्याला स्वत: सारखे जपा आणि कोणी गेलेच सोडून तर त्याच्या आठवणीत जगण्या पेक्षा
आपल्या आयुषात खूप नाती असतात त्यांच्या सोबत आपले आयुष आनंदात जगा..........

अजय घाटगे

तू कहती

तू कहती ही तू मेरे लिये दुनया छोड देगा क्या
अरे तुझमे इतनी भी समज नही है क्या
जब लिये मैने ये दुनया छोड दुंगा तो
तुझे मेरे बगर जिना पडेगा.....

अजय घाटगे.........

प्रेम

मला प्रेमात पडायला काही प्रॉब्लेम नाही पण त्या मधून
मिळणाऱ्या विरहाचा मला तिरस्कार येतो
मी प्रेमा मध्ये माघार घेतली नाही
मी फक्त माझे एक पाउल मागे घेतले आहे..........

लेखक_कवी
अजय घाटगे

जय जिजाऊ __//\\__

शिव सकाळ

जय जिजाऊ __//\\__

आई
तूच दिली शिकवण राजेना
तुझ्याच शिकवणीने घडले स्वराज
तुझ्याच कृपेने झाला महाराष्ट्र साकार
तू होती म्हणून आम्ही पाहतो हा
मराठी माणसांचा महाराष्ट्र
आई तुझा आशीर्वाद आहे म्हणून
आम्ही राहतो या महाराष्ट्रात आनंदाने

जय जिजाऊ
जय शिवराय


लेखक_कवी
अजय घाटगे

चल सये आज आपण जरा फिरून येऊ


चल सये आज आपण जरा फिरून येऊ
जिथे आपल्या शिवाय कोणी नसेल तिथे
जाऊन येऊ.........

खूप दिवस झाले मानालते थोडे बोलून घेऊ
फुला पाखरांना जरा भेटून येऊ...........

मनातील थोडे शब्द मनापासून एक मेकांना
सांगून देऊ..........

खूप दिवस झाले बोलून
मानतील भावनांना थोडा वाव देऊ...

चल सये आज आपण जरा फिरून येऊ.......


लेखक_कवी
अजय घाटगे

फक्त एकदा भेट मला





फक्त एकदा भेट मला
मनातील काही सांगायचं आहे तुला............... 


 नाही परत भेटलीस तर चालेल पण
फक्त एकदा भेट तू मला.............

खूप दिवसापासून सांगायचं होते तुला
पण नाही सांगितले कारण नाराज करायचं
न्हवत मला तुला................

तू नाराज झालेली पहायचं न्हवत मला
पण नाही सांगून पण ते कळणार कसे तुला............

प्रेमाच्या पलीकडे हि काही सांगायचं आहे
तुला..........

फक्त एकदा जाता जाता शेवटचे भेटून जा तू मला.........


लेखक_कवी
अजय घाटगे
०६.१२.२०१३

तुझ्या

तुझ्या कडे पाहताना मी माझा ना राहतो
विचार करता तुझा तुझ्या मधेच रमून जातो....

अजय घाटगे

काहीच नाही बोलणार मी कधी

काहीच नाही बोलणार मी कधी
मनातील माझ्या भाव समजतील का तुझ्या
मनी
नाते अपुले मनाचे असेले तरी
मी नाही बोललो तरी तू मना
पासून बोलशील का कधी......

लेखक
अजय घाटगे

Tuesday, 3 December 2013

तू कशी आहेस


तू कशी आहेस माझ्या प्रेमच्या पलीकडे
का आहेस...........

तुझ्या साठी मी इतक झुरून सुद्धा तू
माझ्या पासून दूर का आहेस.........

तुझ्या साठी मी जगतोय हे माहित
असून सुद्धा......

माझ्या पासून खूप दूर का आहेस
मला माहित नाही का तू माझ्या पासून.......

दूर आहेस पण एक सांगतो माझ्या
ह्रदयात फक्त आणि फक्त तूच आहेस.........

लेखक_कवी
अजय घाटगे..........
०३.१२.२०१३

पाहता क्षणी

पाहता क्षणी तुला त्या पहिल्या भेटीची आठवण व्हावी
दूर असता तू त्या आठवणीनेच तुझी जागा भरून काढावी...

अजय.........

मराठा

जय शिवराय 
मराठा आहे शिवरायांचा वारीस आहे
नका समजू विजलेली वात आहे
शिवरायांचा लेक आहे
आलीत किती हि वादळे तरी
त्यांना धैर्याने टक्कर देण्याची
माझी ख्याती आहे .............
जय शिवराय
जय महाराष्ट्र

लेखक _कवी
अजय घाटगे  

Tuesday, 26 November 2013

कोण आहेस तू

कोण आहेस तू काय आहेस तू कोठे राहतेस तू काही माहित नसतानाही मला कशी ओळखतेस तू................ काय आहे तुझ माझ नात ना तुला माहित नाही मला माहित तरी हि इतके प्रेम का करतेस तू प्रेम करते खरे आहे.............. पण शेवट पर्यंत निभवशील का तू काय मधेच मला एकटे सोडून जाशील तू ............ काही माहित नाही उद्या काय होणार आहे पण जो पर्यंत आपण आहोत तो पर्यंत जशी आता आहेस तशीच सोबत राहशील का तू......... लेखक_कवी अजय घाटगे

का विसरलीस तू

का विसरलीस तू मला काय अशी चूक झाली माझ्या कडून जे सोडून गेलीस तू मला जायचं होत तुला तर आलीसच का तू माझ्या जीवनात मी न्हवते बोलावले तुला तरी तू आली होती मला प्रेम करायला शिकउन का गेलीस तू तुझ्या प्रेमासाठी मी एकटे पणा सोडला होता तुझ्या सुखातच माझे सुख शोधायच ठरवलं होत, तुला काय नाही पटले सांगून तरी जायचं होत मी ती चूक पुन्हा केली नसती आज तू गेली मला सोडून पण माझा विचार नाही केला तू तुझ्या वर प्रेम केले हाच माझा झाला घुन्हा परत प्रेम कोणावर करणार नाही हाच आहे माझा वादा ...... लेखक_कवी अजय घाटगे

जाताना सांगून

जाताना सांगून गेलीस विसर मला म्हणून तुला विसरणे इतके सोपे नाही माहिती आहे मला नाही जमत विसरायला तुला सर्वत्र तूच दिसतेस............ जिथे जाईल तूच असल्याचे भास होतात ते भासच माझ्या हृदयाचा खेळ करतात............. भास आहेत तेही जातील मला तुझ्या सारखे सोडून मला दुख: नाही तू गेलेल्याचे............. तुझ्या पेक्षा ही खूप नाही आहेत माझ्या जीवनात ती नातीच साथ देतील मला माझ्या जीवनात ................. पण एक विनंती आहे मनात असले तरी परत येऊ नको माझ्या गेलेल्या दुख:ला या अजय च्या जीवनात परत आणू नको...... लेखक_कवी अजय घाटगे

याद

बुरा मत मान पगली मै तुझसे प्यार नाही कर सकता
तेरे प्यार के चक्कर मै मेरी जिंदगी तेरी याद मै
नही जी सकता ...

अजय घाटगे

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ..........

जय शिवराय __//\\__

शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा
त्यांनीच घडविलाय हा महाराष्ट्र
मावळ्यांनी पाण्या सारखे रक्त सांडले
आहे या महाराष्ट्राच्या मातीती
कधी न केली पर्वा जीवाची त्यांनी
केली ती या महाराष्ट्राची
महाराष्ट्राच्या मातीची
स्वराज निर्माण करण्याच्या
स्वप्नाची.........


जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे


लेखक_कवी
अजय घाटगे

लेख

जे काम हातात घेतले आहे ते पूर्ण करावे उगाच हातातले सोडून पळत्याच्या मागे लागण्याला
काही अर्थ नाही ...............

लेखक
अजय घाटगे

Saturday, 23 November 2013

तुझ्या साठी काल मी एकटा

तुझ्या साठी काल मी एकटा होतो आज हि एकटाच आहे
पण हे तुला नाहि समजत म्हणून आज आपण वेगळे आहोत.................

कधी तुला समजेल माझे प्रेम
समजेल तुला माझे प्रेम........................

होशील तू माझी एक दिवस याच आशेवर आज मी
तुझ्या आठवणीना जवळ करत आहे........................

लेखक_कवी
अजय घाटगे

सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची

मी तुझ्याच साठी सवय करून घेतली आहे एकटे राहण्याची
तुझ्या आठवणीतच जगण्याची..............

एकटे राहूनच तुझे प्रेम पाहण्याची
डोळ्यात अश्रू असून हि तुझ्या साठी हसायची............

किती हि दूर असलो तरी तुलाच आठवायची
आठवणीतून तुझ्या अभासाला जवळ करायची.............

खरच मी सवय करून घेतली आहे तुझ्याच साठी
एकटे राहण्याची................

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३

लेख स्वताला

स्वताला इतके हि शहाणे समजू नये कि लोक म्हणतील हा जास्त शहाणा आहे
आणि कोणाला इतके हि मूर्ख बनउ नये कि त्यांना मूर्ख बनवण्याच्या नादापाई
स्वत: मूर्ख बणाल.............

लेखक_कवी
अजय घाटगे

मैत्री

मैत्री हि मैतरिच असते मग ती कशी का असेना त्याच्या मागच्या भावनेला महत्व असते.........
कधी कधी आपण नवीन मित्रांच्या शोधात आपले जुने जवळचे मित्र गमावतो.........कधी त्यांची हि आठवण काढावी ते हि आपलेच मित्र असतात .......कधी काळी त्यांनी हि आपली मदत केलेली असेल/असते त्यांनी हि आपल्या शी निस्वार्थ मैत्री केली असेल त्यांनी हि अपल्याला जिवलग ..........मित्र मानले असेल.......मैत्री खूप जनांशी करा कारण मैत्री सारखे अनमोल नाते या जगात दुसरे नाते नाही........... पण नवीन मित्रांच्या शोधत जुन्या मित्रांच्या भावना दुखऊ नका.............

लेखक_कवी
अजय घाटगे

मैत्री

मैत्री हि मैतरिच असते मग ती कशी का असेना त्याच्या मागच्या भावनेला महत्व असते.........
कधी कधी आपण नवीन मित्रांच्या शोधात आपले जुने जवळचे मित्र गमावतो.........कधी त्यांची हि आठवण काढावी ते हि आपलेच मित्र असतात .......कधी काळी त्यांनी हि आपली मदत केलेली असेल/असते त्यांनी हि आपल्या शी निस्वार्थ मैत्री केली असेल त्यांनी हि अपल्याला जिवलग ..........मित्र मानले असेल.......मैत्री खूप जनांशी करा कारण मैत्री सारखे अनमोल नाते या जगात दुसरे नाते नाही........... पण नवीन मित्रांच्या शोधत जुन्या मित्रांच्या भावना दुखऊ नका.............

लेखक_कवी
अजय घाटगे

आपणच असतो आपले साथी, मग हवीत कशाला हि खोटी नाती?

आपणच असतो आपले साथी, मग हवीत कशाला हि खोटी नाती?

मला सांगा खोटी नाती कोणी बनवली आपणच बनवली ना काय आणखी कोण आले होते ती खोटी नाही बनवण्या साठी ...... अरे माणूस आहे आपण देव नाही जे आपल्या ला कोणाची गरज नसते गरज तर सर्वांच असते सर्वांची पण ती सांगून भागत नसते......चार दिवसाची ओळख केल्याने मैत्री अथवा नाती जुळत नसतात..........त्यांना आपले करण्या साठी खऱ्या नात्याची जरुरत असते........... ....आपण म्हणतो खोटी नाती कशाला .......हे वाक्य सर्वाना सूट होत नाही ........... ..........शेवटी देहाची माती करण्या साठी जाताना हि चार माणसांशी गरज असते........

लेखक_कवी
अजय घाटगे

तुझ प्रेम.....................


तुझ प्रेम.....................

तुझ प्रेम हे माझ्या साठी पहिलेच प्रेम
मला माहित न होता झालेलं हे प्रेम...............

मनात फक्त ओळख आहे असेच होत
तरी हि तुझ्या वर झाले माझ प्रेम
तुला मान्य आहे कि नाही.................

माहित नाही मला
तरी माझ मन सांगते
तुझ्या साठीच आहे माझ खूप सार
प्रेम...................

लेखक_कवी
अजय घाटगे
२२.११.२०१३

जीवनाचा अर्थ

एकटा काय कोणी हि जगतो पण आयुष्यात चार मानस कमउन जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ कळतो..............

लेखक-कवी
अजय घाटगे

प्रेम

तुझ्यावर लिहिता लिहिता माझ आयुष सरून
गेले,
तुला ते हि नाही समजल
नाही माझ प्रेम समजल.........

अजय घाटगे

तुझ्या वर कविता लिहताना

तुझ्या वर कविता लिहताना पहिले मला तुझे रूप आठवावे
लागते
नसते तू समोर म्हणून मला तुलाच आठवावे लागते
कधी समोर येत नाही तू आली तर मनात काय आहे
सांगत नाही तू
मला माहित नाही किती प्रेम करते तू
पण मला कविता लिहिताना दिसतेस समोर
फक्त तू...............................

लेखक_कवी
अजय घाटगे

जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी कविता लिहित असतो.............

जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी कविता
लिहित असतो.............

कधी कधी त्या कविते मध्ये हि तुलाच शोधात असतो
मनातील शब्द कागदावर उतरवत असताना..........

चेहरा हि तुझा त्या कागदावर दिसत असतो,
मनात नसताना हि लिहावे लागते...........

लिहताना तुलाच आठवावे लागते
तुला आठवताना डोळ्यातून न कळत...................

अश्रू हि येतात पण दाखऊ शकत नाही कोणाला
कारण ते फक्त माझे शब्दच समजून शकतात..................


लेखक_कवी
अजय घाटगे

गुलाब


आठवणी

तुझ्या आठवणीना आता तूच समजव
तुझ्या आठवणी असून त्या
माझ्या भावनांचा खेळ का करतात...

लेखक_कवी
अजय घाटगे

सुंदर तुझी छबि

सुंदर तुझी छबि आहे
नाजून तुझी चाल आहे
मंजुळ तुझा आवाज आहे
मी माझा असून हि
आज काल तुझाच
होत चाललो आहे
काय करू कळत नाही
मला
कारण आज काल
तुझी सवयच
झाली आहे मला .............

लेखक-कवी
अजय घाटगे
२३.११.२०१३

कोण आहेस तू


कोण आहेस तू काय आहेस तू कोठे राहतेस तू
काही माहित नसतानाही मला कशी ओळखतेस तू................

काय आहे तुझ माझ नात ना तुला माहित नाही
मला माहित तरी हि इतके प्रेम का करतेस तू
प्रेम करते खरे आहे..............

पण शेवट पर्यंत निभवशील का तू
काय मधेच मला एकटे सोडून जाशील तू ............

काही माहित नाही उद्या काय होणार आहे
पण जो पर्यंत आपण आहोत तो पर्यंत
जशी आता आहेस तशीच सोबत राहशील का तू.........



लेखक_कवी
अजय घाटगे

कोण आहे आपण........ लेख

कोण आहे आपण........
कोन आहे आपण काय देव नाही जे सर्वच आपल्याला आपसात भेटेल ........स्वत: काही तरी केल्या शिवाय काही भेटत नाही ........मग ते काही का असेना स्वत: केले पाहिजे .............तर मिळेल हेच मनात असेले पाहिजे..................... आपले असे आहे कि आपसात जे मिळते तिकडे आपण जातो काही कष्ट करायला नको .................सर्व नशीब देईल अरे कोणत्या नशिबाची वार्ता करतोय आपण जे आपल्याला माहित नाही काय होणार आहे काय भेटणार आहे त्या नशिबाची वार्ता करून काय उपयोग आहे .............................जे करायचं आहे ते स्वत: केले पाहिजे स्वताच नशीब स्वत घडविले पाहिजे .......... आपले असेच चालले आहे कि दुसरा करतो मग आपल्याला काय करायचं करू देत त्याच त्याच नशीब ..............पण आपले नशीब काय हे कोणी पहिले आहे ..........कधी विचार केला आहे आपण आपल्या हातातील नशिबाचा.................आता फेसबुक वर जरा जास्तच प्रचार होतो आहे अरे काय काम आहे या फेसबुकच कोणता प्रचार करतोय आपण स्वताला मोठे समजून दुसऱ्याला कमी लेखणे ............कोणत्या कारणाने त्याला आपण कमी लेखतो .......आपण काय त्यांचे पालन पोषण करतो का .............कोणी काही तरी लिहिले तर त्याला १० प्रश्न विचारतो हे असे का ते तसे का ...........अरे स्वत: येत नाही तर दुसऱ्याला विचारण्याचा हक्क कोणी दिला आपल्याला आणि काय हक्क आहे आपल्याला हे हि नाही शिकलो का आपण जीवनात येउन..............जर स्वत: काही करू शकत नाही तर दुसऱ्याच्या हि चुका काढू नका............... आणि तेच स्वत:ला येत असेल तर त्याची चूक झाली आहे हे सांगायचा हक्क नसून ते आपले कर्तव्य आहे..........

धन्यवाद,

लेखक_कवी
अजय घाटगे