Monday, 16 December 2013

शिवरायांनी आम्हाला कस जगायचं शिकवलं

शिवरायांनी आम्हाला कस जगायचं शिकवलं
शंभू राजेंनी आम्हाला कस मारायचं शिकवलं
शिवरायांनी स्वराज स्थापन केले
शंभू राजे एक हि लढाई नाही हारले
या जगात दोनच छत्रपती झाले
त्यांचे नाव आहे शिव-शंभू

मुजरा करतो मी सयाद्रीच्या वाघाला
आणि वाघाच्या छाव्याला....
__//\\__

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर..

No comments:

Post a Comment