Monday, 16 December 2013

सर्वांनाच वाटते आपले जीवन आपण जगावे


सर्वांनाच वाटते आपले जीवन आपण जगावे 

पण आपले जीवन आपले नसून 


आणखी कोणाचे आहे हे कधी न विसरावे   

मनात आहे ते करावे  पण ते योग्य  आहे का हे आपणच पाहावे  
काय चुकतंय का हे दुसर्याला हि कधी कधी  विचारावे 
दुसर्याच्या विचारतून  हि काही  शिकावे  

विचारा मध्ये  लहान मोठे कोणी नसते 

ज्यांचे  विचार नेक तोच नेक असतो ...... 

शेवटी विचार सर्वांचे वेग वेगळे आहेत म्हणून 

आपल्या जगण्याला अर्थ आहे हे कधी 

 विसरावे...... 









लेखक-कवी



अजय घाटगे



अध्यक्ष




श्री राम असोसीयंन कोल्हापूर.














No comments:

Post a Comment