Monday, 16 December 2013

मला नाही माहित


मला नाही माहित हल्ली अस का


होत जे होत ते सर्व माझ्या सोबतच का होत

याच उत्तर माहित नाही



तरी मला माहित आहे असे का वाटते

काय खरे आणि काय खोटे हे हि मलाच का पहाव लागत
किती हि विचार केला तरी काहींच उत्तर मला का मिळत नसत
कधी चुकीच तर कधी माझ्या हिताच असत

पण जे होतंय ते माझ्या साठीच होतंय

म्हणून मला सर्व सोसाव लागत.








लेखक-कवी



अजय घाटगे



अध्यक्ष




श्री राम असोसीयंन कोल्हापूर.


No comments:

Post a Comment