Monday, 16 December 2013

स्वताला फसवतेस...








तुला प्रेम करायचं नाही तर माझ्या सोबत टाइम पास तरी का करतेस
तुला मैत्री करायची नाही तर माझ्या सोबत का बोलतेस........






तुला दूर जायचं आहे तर माझ्या जवळ तरी का येतेस
बोलायचं असते तर मग अबोल का असतेस.........






इतक्या सुंदर मुखड्यावर नाराजी का आणतेस

मला काही कळत नाही तू असे का करतेस.........






पण तू जे करतेस त्या वरून मला हेच वाटते 

कि तू मला नाही स्वताला फसवतेस.......







लेखक_कवी



अजय घाटगे 





















No comments:

Post a Comment