खरच खूप सुंदर असत प्रेमात पडण | ||||
तिच्या आठवणीत झुरण | ||||
आठवणीतून तिलाच आठवण | ||||
कधी कधी स्वप्नात हि तिलाच पाहन | ||||
नाही आली स्वप्नात म्हणून स्वप्नावर रागावन | ||||
खूप सुंदर असत प्रेमात पडण | ||||
प्रेमानेच रागावणे परत प्रेमानेच बोलणे | ||||
कधी कधी मस्करीत मला तू आवडत नाही | ||||
बोलणे, | ||||
नंतर परत मला तू खूप आवडते हे माहित असून हि | ||||
तू मला का सारखे सारखे विचारते असेच रागाने बोलणे | ||||
रागातून हि प्रेम करणे...... | ||||
खरच खूप सुंदर असते प्रेमात पडणे .... | ||||
लेखक_कवी | ||||
अजय घाटगे | ||||
१३.११.२०१३ | ||||
Monday, 16 December 2013
खूप सुंदर असत प्रेमात पडण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment