Monday, 16 December 2013

देश आपला अंधश्रद्धेवर चाललाय


देश आपला अंधश्रद्धेवर चाललाय


आम्ही अंधश्रद्धेलाच जवळ करतोय

कोणी दारावर आला तर त्याला लात मारतोय

देवळात जाऊन मात्र आपण भिक मागतोय

त्या साठी आपण देवाला तोरण बांधतोय

कोणत्या हि बाबा गोसाव्यावर वर विस्वास ठेऊन आपण
घर चालवतोय



काही चुकीचे झाले तर त्या कोणी न पाहिलेल्या देवला दोष देतोय
परत आपण नवस करतोय


भिकाऱ्याला एक वेळची भाकर द्यायची सोडून देवाला
दुधाचा अभिषेक घालतोय


आपण फक्त अंधश्रद्धेवर चालत आहोत

स्वत काही नाही करत त्या भडव्यांच्या वर विस्वास
ठेउन आपण जगतोय



आपण जगतोय कसे तरी स्वताचे जे आहे ते अंधश्रद्धेवर
उधळून पुन्हा ,



स्वताला गरीब समजतोय ……….








आणि इथेच आपण चुकतोय..............







लेखक_कवी



अजय घाटगे









No comments:

Post a Comment