Monday, 16 December 2013

दिसतेस सुंदर


दिसतेस सुंदर तू पण तुझ्या पेक्षा मला तुझे मन सुंदर
दिसते,



कधी तुझ्या मनातून काय निघेल हे मला हि माहित नसते
कोण आहेस तू मैतरिन कि प्रेमिका
हे ओळखण्या साठी माझे हि मन तळमळत असते
तू उत्तर नाही देत पण त्या उत्तरा साठी
मला हि तुला ते विचारू वाटते........





अजय घाटगे.....


No comments:

Post a Comment