Monday, 16 December 2013

ठरवलय आता मी कायम आनंदात राहायचं


ठरवलय आता मी कायम आनंदात राहायचं
कोणी काही बोलले तर त्या कडे नाही लक्ष द्यायचं
मूर्खांच्या नदी लागून मूर्ख नाही बनायचं
जितके होईल तितके चांगले वागायचं
कोणाला नाही पटला स्वभाव तर त्या कडे दुर्लक्ष करायचं
जेव्हढी नाती जपता येतील तितकीच जपायची
जास्त नाती /मैत्री जोडण्या साठी पहिली नाती /मैत्री
नाही विसरायची
कोणाचे काही आवडले नाही तर त्याला सरळ सरळ
सांगायचं
त्याला नाही पटले तर त्याला तुझेच खरे बोलायचं
पण आता खरच ठरवल आहे मी कायम आनंदात राहायचं..


लेखक
मी स्वत:
अजय घाटगे
अधक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर....

No comments:

Post a Comment