फक्त एकदा भेट मला
मनातील काही सांगायचं आहे तुला...............
नाही परत भेटलीस तर चालेल पण
फक्त एकदा भेट तू मला.............
खूप दिवसापासून सांगायचं होते तुला
पण नाही सांगितले कारण नाराज करायचं
न्हवत मला तुला................
तू नाराज झालेली पहायचं न्हवत मला
पण नाही सांगून पण ते कळणार कसे तुला............
प्रेमाच्या पलीकडे हि काही सांगायचं आहे
तुला..........
फक्त एकदा जाता जाता शेवटचे भेटून जा तू मला.........
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.१२.२०१३
No comments:
Post a Comment