Monday, 16 December 2013

मैत्री

तुझी मैत्री माझ्या साठी काही खासच आहे
तुझ्या मैत्रीची मला हि आस आहे
तुझ्या मैत्रीत एक तेज आहे
ते तेज तुझ्या मध्ये हि दिसत आहे
किती हि लिहिले तरी नाही संपणार
तुझ्या मैत्रीवर कारण
तुझी मैत्रीच माझ्या साठी एक
अनमोल नात आहे.....

लेखक-कवी
अजय घाटगे
अध्यक्ष
श्री राम असोसीयंन कोल्हापूर.

No comments:

Post a Comment