Friday, 6 December 2013

चल सये आज आपण जरा फिरून येऊ


चल सये आज आपण जरा फिरून येऊ
जिथे आपल्या शिवाय कोणी नसेल तिथे
जाऊन येऊ.........

खूप दिवस झाले मानालते थोडे बोलून घेऊ
फुला पाखरांना जरा भेटून येऊ...........

मनातील थोडे शब्द मनापासून एक मेकांना
सांगून देऊ..........

खूप दिवस झाले बोलून
मानतील भावनांना थोडा वाव देऊ...

चल सये आज आपण जरा फिरून येऊ.......


लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment