| किती सहन करू तुझ्या विरहातील त्रासाला | |||||
| किती सहन करू तुझ्या आठवणीतील विरहाला............. | |||||
| कसे आवरू तुला आठवताना डोळ्यातून गळणाऱ्या | |||||
| अश्रुना.................... | |||||
| मी नाही विसरू शकत तुला | |||||
| तुझ्या प्रीती च्या क्षणांना............... | |||||
| कसे विसरू तुला तूच सांग | |||||
| तुझ्या प्रेमाला............ | |||||
| लेखक _कवी | |||||
| अजय घाटगे | |||||
| 10 .12 .2013 | |||||
Monday, 16 December 2013
किती सहन करू
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment