Wednesday, 28 May 2014

लेखणे तुझी साथ म्हणजे

तुझ्याच साथी ने माझे स्वप्न
पूर्ण होत आहे
एक कवी व्हायचे हेच
स्वप्न  तुझ्या मुळेच
आज साकार होत आहे
लेखणे तुझी साथ म्हणजे
एकांतात आधार
तुझी साथ म्हणजे
मन मोकळा श्वास
तुझी साथ म्हणजे
कवितेंची भरभराट
तुझी साथ म्हणजे
माझ्या जीवनाशी असलेली
न सुटणारी गाठ .

लेखक
अजय घाटगे  


.
 

स्वप्न पूर्ण करण्या साठी

स्वप्न पूर्ण करण्या साठी
काहीच कवितेंची गरज आहे
आज लेखणे मला तुझी
साथ हवी आहे
तू आहेस सोबत म्हणून
मी ते स्वप्न पहिले आहे
तुझ्याच साथीने ते
पूर्ण होत आहे ..

लेखक_कवी
अजय घाटगे ..

आर बघ मराठ्यांच्या रक्ताची धमक

आर बघ मराठ्यांच्या रक्ताची धमक
मराठा लाखोंना पुरून उरला
भगवा शिरावर घेऊन जेव्हा जेव्हा
लढलाय फितूर तेव्हा तेव्हा गारद झालाय .

जय शिवराय
जय महाराष्ट्र
जयोस्थु मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

मनात असेल तर प्रेम करा

मनात असेल तर
प्रेम करा

खोटे प्रेम करून
वेळ घालवण्या पेक्षा
प्रेम हे मनापासून करा

म्हणतात प्रेमा मध्ये
मिळतो विरह

पण विरहा शिवाय
प्रेमाची
किंमत नाही
कळत हे पहिले जाणा.

लेखक_कवी
अजय घाटगे

नमो सरकार आली .

साहेबांची हवा गेली
राजू भाईची
मनसे पडली
नमो सरकार आली
सर्वाना एक आनंदाची
स्पुर्ती मिळाली
मराठ्यांना करुनी
विरोध
काय भेटलं सांगा पाहू
एक हि शिट नाही आली
निवडणूक फक्त नावाला
लढवली
शिव स्मारकास करुनी
विरोध
भरा आता कुंब मेळा
वाजवा ढोल ताशा
नमो सरकार आली .

अजय घाटगे सरकार

भगवा करतोच भगवा माझा राज


भगवा
करतोच भगवा माझा
राज
राखतोच दिल्ही चे तख्त
महाराष्ट्र वाघ
फडकतोय भगवा माझा
डौलात
म्हणून म्हणतो मराठा
आहेच वाघ .

जय शिवराय
जय महाराष्ट्र ..

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

मराठ्यांच्या नादी लागाल तर जगू नाही शकणार तुम्ही

मराठ्यांच्या नादी लागाल
तर जगू नाही शकणार तुम्ही
आग आहे मराठा राख करतो मराठा
आलात आडवे तर पुन्हा जागा
करू आम्ही इतिहास ३५० वर्षा
पूर्वीचा .

जयोस्थु मराठा

मराठा अजय घाटगे सरकार

1 To 10 Poem

१ ) आठवणीत तुझ्या मी मला विसरून गेलो
माहित न्हवत प्रेम काय आहे
तुझ्या सोबतीने सर्व काही समजून गेलो ..
*******************************************
२) तुझ्या प्रेमाची कहाणी थोडी वेगळी आहे
माहित नाही कशी आहे
पण माझ्या जीवनाशी निगडीत आहे
***********************************
३) नावात तुझ्या माझ हि माझ्या नावच हि
अक्षर येत
वाटत मला कि तुझ्या नावानेच आपल
प्रेम झाल होत ..
*************************************
४) आहेस तू सुंदर जशी माझ्या मनात आहे
पण लाजतेस तू इतकी नाजूक
कि मन माझ तुझ्यात गुंतत ..
*********************************
५) मनातील भावना थोड्या समजून घे
तुझ्या प्रेम वेड्याला
प्रेमाची सावली दे ..........
******************************
६) प्रेम आहे तुझ्यावर
म्हणून तुझी काळजी घेत असतो
समजून घे मला कि
मी जाणून भूजून तुला कधी त्रास देत नसतो .........
********************************************
७ ) माझे आयुष मला तुझ्या सोबत घालवायच आहे
तुझ्या प्रेमाचा साथीने मला आस्मात बागडायचं आहे ...........
***************************************************
८ ) हर लफ़्ज मै नाम है तेरा
दिल कि धडकन मै
आवाज है तेरा
हमारे प्यार कि आवाज सून जरा
तेरे प्यार मै दुबा है
ये आशिक तेरा ..........
*************************
९) मेरी दिल मै धडकने वाली
धडकन हो तुम
मुझे प्यार करणे वाली
मेरी जान हो तुम ..........
************************
१० ) तुझसे बिछड के जाये भी कहा
तेरे लिये तो हमे जिना है यहा...

लेखक _कवी
अजय घाटगे
२५.०५.२०१४

आयुषाचा खेळ माझ्या तुझ्या हातात आहे आई

आयुषाचा खेळ माझ्या
तुझ्या हातात आहे आई
तुझ्याच मुळे आज मी
उभा आहे आई
तुझ्या
आशीर्वादा शिवाय काहीच
मोठे नाही
तुझ्या प्रेमाची सर कशातच नाही .

लेखक _ कवी
अजय घाटगे 

आई ची माया बाबांचा राग म्हणून मी इथवर आलोय आज ....

आई ची माया
बाबांचा राग
म्हणून मी इथवर
आलोय आज ....

अजय घाटगे ........

********************
गोडवे आई तुझे
किती मी गाऊ
माझे आयुष हे तू
दिलेले वरदान आहे
आई
मग तूच सांग
मी तुला शब्दात कसे
गाऊ .

अजय घाटगे ..

******************
आई ची महिमा सांगताना
डोळ्यात अश्रू येतात
आईचे डोळे मात्र माझ्या
येण्याची वाट बघतात ........

अजय घाटगे ..

******************
आई च्या कुशीत
पुन्हा जावस वाटत
दूर आहे म्हणून
डोळ्यात अश्रुंच
वादळ दाटत

अजय घाटगे

आई जिजाऊचा पुत्र तू मराठ्यांचा अभिमान तू गरीबांचा वाली तू


शिव सकाळ

जय शिवराय

आई जिजाऊचा पुत्र तू
मराठ्यांचा अभिमान तू
गरीबांचा वाली तू
स्वराज्य साठी बलिदान
दिलेल्या शंभू चा पिता तू
आई ची शिकवण पाळली तू
स्वराज्य स्थापन
करणारा मर्द मराठा तूच
आहेस माझ्या राजा
तुझ्याच मुळे आज सर्व
महाराष्ट्रीयन म्हणतोय
गर्जा महाराष्ट्र माझा .

जय जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय शंभू राजे .

लेखक_कवी
अजय घाटगे

जिंदगी है जिना तो पडेगा

जिंदगी है जिना तो पडेगा
साथ कोई रहे ना रहे
खुद हि सवरणा होगा .
अजय घाटगे

जहा अपनो ने छोडा तो

जहा अपनो ने छोडा तो
दुसरो का क्या
ये उसूल हि है दुनिया का
हमे तो खुद हि
अपना रस्ता धुंडना होगा ...

अजय घाटगे ...

सत्तेच्या मोहा पाई तुम्ही माणुसकी सोडली

सत्तेच्या मोहा पाई तुम्ही
माणुसकी सोडली

जनते ने स्वप्न जी पहिली तुम्ही धुळीस मिळवली
सत्ता हातात असून हि विकास कामे नाही
केली

आता पुन्हा म्हणता मी विकास करीन
पण तुम्ही पहिलीच कामे नाही
केली तरी पुन्हा निवडणूक
कशी काय लढवली ..

कि तुम्ही हि लाज सोडली .........

पण एक आहे तुम्हीची हि सत्तेत यायची
स्वप्न अधुरी राहिली

अजय घाटगे सरकार .............

तुझ्या रुपात मी सामाऊन गेलो

तुझ्या रुपात मी सामाऊन गेलो
तुझ्या साठी मी आज विरहात
जगू लागलो ..

अजय घाटगे

दिवस पावसाचे


दिवस पावसाचे
आठवण तुझ्या प्रेमाची
पहिली पहिली आपली
भेट जून महिन्याची
आठवते आज मला
ती भेट दोघांची ..

लेखक-कवी
अजय घाटगे ..

मला कवी व्हायचं आहे

मला कवी व्हायचं आहे
मला शब्दांशी मैत्री करायची
आहे
मला शब्दांना कवितेत बांधायचं आहे
मला एक कवी व्हायचं आहे
असे ज्यांना ज्यांना वाटत असेल
त्यांनी आपल्या मनातील शब्द
कागदावर नक्की उतरवावे
नक्कीच ते एक मोठे कवी होतील ..

अजय घाटगे .

तळपती तलवार घेऊन लढले स्वराज्या साठी

जय शिवराय

शिव सकाळ

तळपती तलवार घेऊन
लढले स्वराज्या साठी
मर्द मराठे लढती
अन्याया विरोधी
छाती ठोकून
सांगतो
भगवा फडकवणारी
जात मर्द मराठ्याची.

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभू राजे
जयोस्थु मराठा .

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

तेरी झुकती नजर

तेरी झुकती नजर
दिल को छू जाती है
दिल पे वार करके कही
खो जाती है ..

अजय घाटगे .

कयामत तो हमे नही मालूम

कयामत तो हमे नही
मालूम
मगर दिल पे वार तो
तू जरूर करती है ..

अजय घाटगे .

महोबत तो हम अपने आपसे

महोबत तो हम अपने आपसे
करते है
क्योंकी दिल देके धोका सह नही
सकते .

अजय घाटगे .

जहा तेरी बात है

जहा तेरी बात है
आस पास नही
तो
दिल मी तू जरूर है ..

अजय घाटगे ...

क्या करे जान को

क्या करे जान को
अपना बनाके
कभी ना कभी
उसे छोड के
जाना है .

अजय घाटगे

वैसे किसी के जिंदगी

वैसे किसी के जिंदगी
पे किसीका
जोर नही होता
फिर भी कोई
दिल के पास
होता है ..

अजय घाटगे

उसके लिये तो

उसके लिये तो
गम हम हसी से सह लेंगे
मगर दिल जिसको दिया
उसने हि हमे ठुकराया .

अजय घाटगे ..

जहा सब अपना है

जहा सब अपना है
वहा अपना हि
बैगाना
क्यो है ..

अजय ..

तेरे लिये हि जिना था

तेरे लिये हि जिना था
तेरे लिये हि मरना था
मगर तेरे एक लफ़्ज
ने
हमे दूर जाने के लिये
मजबूर किया था .

अजय घाटगे ...

जयोस्थु मराठा .

मर्दाची जात म्हणजे मराठा
वाघच काळीज म्हणजे मराठा
अन्याय मातीत गाढणारा
मराठा
शेवटी पुरून उरणार .
फक्त मराठाच .

जय शिवराय
जयोस्थु मराठा .

लेखक
अजय घाटगे ........

तलवारीचे घाव

तलवारीचे घाव तर मराठ्यांचा
पाठीवर अजून हि आहेत
माती साठी
झुंजणारे मराठे वाघ आहेत ..

लेखक
अजय घाटगे

शिवरायंची प्रतिमा पाहताच एक स्पुर्ती मिळते


शिवरायंची प्रतिमा पाहताच
एक स्पुर्ती मिळते
लाखो संकटाना सोमोरे
जाण्याची प्रेरणा मिळते .

जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक
अजय घाटगे

असंख्य संकटातून मिळवले स्वराज्य

असंख्य संकटातून मिळवले स्वराज्य
माझ्या राजानं
सायाद्रीची माती लाल झाली
मर्द मावळ्यांच्या
रक्तान .

जय शिवराय
जयोस्थु मराठा..

लेखक
अजय घाटगे

अरे औरंग्या काय ख्याती होती तुझी माझ्या राजा फुढे

अरे औरंग्या काय ख्याती होती तुझी
माझ्या राजा फुढे
माझा राजा जिजाऊ चा छावा होता
अन्याया विरुध्द आग पेटवणारा
सायाद्रीचा वाघ होता

जय जिजाऊ
जय शिवराय
जयोस्थु मराठा ..

लेखक
अजय घाटगे

राजे तुमच्या शौर्याला तोड नाही

राजे तुमच्या शौर्याला तोड नाही
तुमच्या पराक्रमा फुढे शब्द नाही
तुमच्या शौर्या फुढे कोणी सैतान
टिकला नाही

फक्त आणि फक्त तुम्हीच राजे ..

जय शिवराय ..

लेखक
अजय घाटगे

सह्याद्री शिव सूर्य उगवला

शिव संध्याकाळ
जय शिवराय
सह्याद्री शिव सूर्य उगवला
महाराष्ट्रास वाली भेटला
शिव शाही स्थापन करण्या साठी
राजा माझा लाखो मोघलांना
भिडला .

जय शिवराय
जयोस्थु मराठा ..

लेखक_कवी
अजय घाटगे

मराठो से जितना इतना असान नही

मराठो से जितना इतना असान नही
उसको जिगर चाहिये शेर का
और वो जिगर मराठो के
अलावा किसी के पास नही ..

जयोस्थु मराठा

लेखक
अजय घाटगे

सह्याद्रीच्या कुशीत घुमतो शिवरायांचा नारा

सह्याद्रीच्या कुशीत घुमतो शिवरायांचा नारा
शिवरायच आमचा राजा प्यारा.
जय शिवराय .
अजय घाटगे

तुझ्या शौर्याने निर्माण झाले हे स्वराज्य

तुझ्या शौर्याने निर्माण झाले
हे स्वराज्य
तूच आहेस महान
अफाट तुझे उपकार राजा ..
जय शिवराय
जय शंभूराजे .

अजय घाटगे ..

Tuesday, 20 May 2014

आठवण तुझी का मला त्रास देते

आठवण तुझी का मला त्रास देते
तू नाही जवळी तरी
ती तू असल्याचे भासवते.

अजय घाटगे

हमारी भी कुछ ख्वाहिशे है

हमारी भी कुछ ख्वाहिशे है
जहा तू है वहा दिल हमारा है
तेरे सिवाह जिने का मन नही
फिर भी तेरे सिवाह
हमे तेरे लिये जिना है .

अजय घाटगे

जिसकी तस्वीर हि अच्छी है

जिसकी तस्वीर हि अच्छी है
उसके हसी क्या लेना देना
जिसका चेहरा हि खूब है
उसे लफ़्ज से क्या कहना...

अजय घाटगे

आप जैसे दोस्त पे क्या लिखू

आप जैसे दोस्त पे क्या लिखू
आपकी दोस्ती को
शायरी मै कैसे बांध लु .

अजय घाटगे

कही भी जावो याद मेरी जरूर आयेगी

कही भी जावो याद मेरी
जरूर आयेगी तुझे
प्यार किया है
इसलिये तो वही
तडपायेगी मुझे.

अजय घाटगे

आठवण ..........

आठवण ..........

आठवण हि आठवण आहे
कधी सुखाची तर कधी
दुख:ची साठवण आहे.....

अजय घाटगे सरकार

तुझी आठवण

तुझी आठवण

आठवण तुझी म्हणजे
माझ्या साठी तर
विरहाची सांगड
कधी ती असते तर
कधी तू असते .
...........................

अजय .....

मित्रा

मित्रा तुझ्या साठी मी
कही पण करणार नाही
फक्त गरज असेल तेव्हा
हाक मार तेव्हा मात्र मी
माघार घेणार नाही ..

अजय घाटगे

किस्मत

क्या किस्मत मिली है यारो
सब है लेकिन एक कि
कमी अभी भी है ....

अजय घाटगे

मी फक्त

मी फक्त माझ्या मनातील
बोलून गेलो
काय चूक आणि काय बरोबर
नाहि समजलो ....
.......................

अजय घाटगे

का आहेस दुर तू माझ्या

का आहेस दुर तू माझ्या
पासून
माहित नाही मला
पण तुझ्या नसण्याने
हृदयाचा ठोका चुकत आहे
माझ्या ...

अजय घाटगे

शाळेतील आठवणी

शाळेतील आठवणी
कधी नाहि मिटणार
किती है मोठे झालो तरी
आठवणी आठवतच राहणार ..

लेखक
अजय घाटगे

Thursday, 8 May 2014

तुला पाहण्या साठी माझे डोळे आसुसलेत

तुला पाहण्या साठी माझे डोळे आसुसलेत
पण तू येत नाही म्हणून
आज त्यातून अश्रू धासाळलेत .

अजय घाटगे

मराठो कि ताकत का अंदाजा नही तुम्हे

मराठो कि ताकत का अंदाजा नही तुम्हे
इसलिये तुम भोकते हो
मगर जिस दिन मराठा खडा होगा
उसी दिन तुम्हारे जीवन का अंत होगा ..

जयोस्थु मराठा

लेखक
अजय घाटगे

विषय कोणता बोलताय काय हातातल सोडून पळताय काय !!!

विषय कोणता बोलताय काय
हातातल सोडून पळताय काय !!!

काय करताय कळतंय काय
विषय धरून बोलय येत नाही
तर मग वायफळ बोलून
होणार आहे काय !!'

जो विषय आहे
त्या वर बोलायचं सोडून
नको ते बोलून
तुम्ही तीर मारताय काय !!!

अजय घाटगे

शंभू राजे

शंभू राजे

विचारा सायाद्रीला कसा गरजत होता माझा शंभू राजा
सिहाचे दात मोजायला हि कमी नाही करणारा
होता माझा शंभू राजा
शिवबाचा छावा कधी नाही मागे हटला
सतत मरण सोबत घेऊन झुंझला
शेवटी माती साठी अमर झाला
मर्द मराठा पुरून उरला
जय जय शिवराय
जय जय शंभू राजा .

लेखक_कवी
अजय घाटगे

हा फक्त भगवा नाही तर राज करणारा भगवा आहे


हा फक्त भगवा नाही तर
राज करणारा भगवा आहे
मर्द मराठ्यांनी रक्ताचे
पाठ वाहून हा भगवा
फडकला आहे .

जय शिवराय
जय शंभूराजे
जयोस्थु मराठा

लेखक_कवी
अजय घाटगे

तुझ्या आठवणीत झुरता झुरता मी मला विसरलो

तुझ्या आठवणीत झुरता झुरता
मी मला विसरलो
तुझ्या प्रेमात बुडून
आज मी विरहाचे जीवन
जगू लागलो !!

याला कारण फक्त तू आहेस
तुझ्या मुळे आज मी दूर आहे
तुझ्या साठी जगून
तू नाही पाहिले !!

पण प्रेम करून विरहास जवळ मी केले !!

लेखक-कवी
अजय घाटगे

Story

Please seen .

M - तू खरच प्रेम करते ना माझ्या वर
मग कोणाला घाबरेत तू कि नाही प्रेम करत तू मझ्यावर !!

she - हो रे खरच प्रेम करते मी तुझ्यावर
पण तू असे का बोललास कि नाही प्रेम करत माझ्यावर !!

M - मी असे बोललो कारण तू आज काल नाही बोलत माझ्याशी
पहिले तर खूप बोलायची मनातील सर्व सांगायची
पण आज काल तुला झालंय काय जे तू माझ्या पासून
सर्व काही लपवत असते !!!

she - नाही रे लपवत मी काही फक्त भीती वाटत माझ्या मनाला
कि आपण आता आहोत असेच राहू कि वेगळे होईल
माझ्या मनात हे विचार कायम येत असतात म्हणून मी शांत असते !!!

M - अरे तू शांत राहून काही होणार आहे काय तू जर बोललीस तरच मला समजेल ना
तू फक्त माझी आणि मी तुझा हेच आहे रे !!

she - पण मला खरच भीती वाटती ती या समाजाची या समाजात आपले
आहेत पण आपले कधी कधी आपले नसतात माहित आहे ना
म्हणून मी घाबरते !!!

M - नाही रे नको घाबरू तू
मी आहे ना तुझ्या सोबत समाज काय बोलणारच त्याला काय करायचं
आपण एक मेकांच्या साथीनेच आपले जीवन सजवायचे !!

she - हो रे मला हि असेच वाटते आपले प्रेम हे कायम असेच राहावे
तुझ्या सोबतच मी कायम असावे
आपले जीवनात एक छान से घरकुल असाव !!!

M - तुला हि वाटते ना मग माघार घेऊ नकोस माझ्या प्रेमाला कधी कमी समजू नकोस
मी आहे तुझ्या सोबत तू नरवस राहू नकोस!!!

She - ठीक आहे मी आज तुला वचन देते कि तुझ्या सोबत मी कायम असेन
तुझ्या सुखातच माझे सुख शोधेन
फक्त तू हवास मला बाकी काही नको !!!

M - मी तर आहेच तुझ्या सोबत तू फक्त माघार घेऊ नकोस!!

लेखक_कवी
अजय घाटगे

Note his Only Story Not Real .या मध्ये मी M आणि she हि नावे वापरली आहेत कारण कोणाचे नाव लिहिले तर त्याला मी लिहिलेल्या स्टोरी मुळे काही त्रास होऊ नये म्हणून माझ्या जीवनाची हे निगडीत नाही आहे

ये देख भगवे कि शान

ये देख भगवे कि शान
आवड भगवा
स्वभाव भगवा
मान भगवा
शान भगवा
या महाराष्ट्राला
योग्य दिशा
दाखवणारा
भगवा
मेरी जान.

जय शिवराय
जय महाराष्ट्र .

मराठा घाटगे सरकार

मी कवी झालो कारण माझे स्वप्न होते कवी बनायचे

मी कवी झालो कारण माझे
स्वप्न होते कवी बनायचे
मी कवी झालो कारण
माझ्या मनात होते काही
कविता लिहायच्या
मी कवी झालो कारण
मला कवी मन पहायचं
होत
मी कवी झालो कारण
मी आदर्श घेतला आहे
माझ्या शंभू राजेंचा .
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे

पोवाडा क्रमांक ६ कसा आहे नक्की सांगावे

पोवाडा  क्रमांक ६  कसा आहे नक्की सांगावे

मुजरा करतो शिवरायाला
सांगतो मी गाथा शिवरायांची 
हो सांगतो मी गाथा शिवरायांची 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

नमन त्या मातेला
तिच्या मुळे पुत्र असा
घडला
तिच्या मुळे पुत्र असा
घडला
मर्द तो शिवाजी शोभला
हो मर्द तो शिवाजी शोभला 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

अन्याया विरुद्ध मर्द तो लढला
मातीती अन्याय त्याला  गाढला
जगात तो जाणता राजा शोभला
जगात तो जाणता राजा शोभला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

एक एक मावळा जमा केला
एक एक मावळा जमा केला
माती साठी तो खर्ची गेला
हो माती साठी तो खर्ची गेले
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

नाही फिकीर कोणाची होती त्याला
शिकवण मातेची होती त्याला
स्वराज्य साठी तो लढला
माती साठी तो झगडला
हो माती साठी तो झगडला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

शंभू पुत्र होता त्याला
माती साठी तो अमर झाला
नाही होणार धाडस कोणाचे
मातीत सैतानाना गाढत
सुटला
हो मातीत सैतानाना गाढत
सुटला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

शंभू पुत्र त्याचा शोभला
मरण आले तरी शरण नाही गेला
मर्द काय असतो दाखउन त्याने दिला
मर्द मराठा पुरण हा उरला 
हो मर्द मराठा पुरण हा उरला 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !


जय शिवराय जय शिवराय जय शिवराय .
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार 
०८ .०५.२०१४

Wednesday, 7 May 2014

पोवाडा क्रमांक -५ जय शिवराय

पोवाडा क्रमांक -५
जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
अरे
नमन त्या राजाला
सयाद्री च्या वाघाला
जिजाऊ च्या पुत्राला
जिजाऊ च्या पुत्राला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
शिवबा छत्रपती आहे महान
भिडला मोघलांशी जोमान
घाबरला मोघलांचा सरदार
अफजल खानाचा कोथळा काढून
केला महाराष्ट्र हा साकार
केला महाराष्ट्र साकार
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
अन्याय करू नाही दिला कधी
नाही केला अन्याय कुणावर
गाढला मातीत तो अन्याय
दिला सर्व सामान्य जनतेला आधार
सामान्य जनतेला आधार
जीर जी जीर जी जी जी . !!२ !
कामी आली जिजाऊ ची शिकवण
सारे जग गाते गुणगान
राजा आहेच माझा महान
महान जीर जी जीर जी जी जी . !!२ !
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
०७.०५.२०१४

कधी तू प्रेमाने पहिलेच नाही

कधी तू प्रेमाने पहिलेच नाही
तुझ्या शिवाय तू कधी माझ्या
भावना जानल्याच नाही
तू विचार केला तो तुझ्या स्वताचा
तुझ्या स्वार्थी मनाचा.

अजय घाटगे

सनम बेवफा

सनम बेवफा

तुझे नाराज नही हु
मै
मै तो तेरी सुरत से नाराज
हु
दिखाने मै तो वो बहोत हि सुंदर
है
लेकिन उसके पीछे बेवफाई छीपी है .

अजय घाटगे

जाणारे गेले राहिले ते आपले नाहि राहिले कशा साठी मी जगायचं !!

जाणारे गेले
राहिले ते आपले नाहि राहिले
कशा साठी मी जगायचं !!

कोण आहे या जगात जे
त्याच्या साठी जगायचं !!

खूप यातना भोगल्या या
जीवनात
मग काय म्हणून जगायचं !!

मला तर आता आहे हे जग सोडायचं
मनात नाहि आता माझ्या जगायचं
खूप काही केले लोकांसाठी
आता स्वत: साठी आहे जायचं !!

कधी मनात हि विचार आला नाह्वता
कि असे दिवस येतील माझ्या वरी
पण दिवस पाहून आनंद झाला !!

कि असे हि दिवस पहिले मी
काही न्हवत मागितले मी
कुणाकडे पण
काही न मागताच खूप सारे
दुख: पदरात दिले या जनतेने
पण आता नाहि मला राहायचं !!

कंटाळा आलाय या जीवनाचा आता
मला आहे परत निघायचं.!!

लेखक_कवी
अजय घाटगे
०७.०५.२०१४

खूप लोकांनी सांगितलं

खूप लोकांनी सांगितलं
नको कुणा साठी काही करू
मी हि त्यांना सांगितले
जाताना मी काय घेऊन जाऊ .

अजय घाटगे

लिहीन मी तुझ्यावर कविता

लिहीन मी तुझ्यावर कविता
पण तू त्या समजून घाव्या!!

तुझ्या साठी तुझ्यावरच लिहीन
पण त्या तुझ्या मनात रुजाव्या!!

कधी नाहि लिहिल्या मी अश्या लिहीन
पण त्या तुझ्या काजळाचा बसाव्या !!

लेखक_कवी
अजय घाटगे

नाहि सतवत आता तुझी आठवण

नाहि सतवत आता तुझी आठवण
आता ती आठवण हि तुझी झालीया
मला एकटेच सोडून ती तुझ्या जवळ
आलिया..

अजय घाटगे

मराठा जयोस्थु मराठा

मराठा जयोस्थु मराठा

मराठा हा मराठाच आहे
आज हि तो वाघच आहे
मर्द तो मर्द्च आहे
म्हणून तर मराठा
आज हि राज करत आहे .

अजय घाटगे

स्वप्नाची दुनिया सत्यात सजावी

स्वप्नाची दुनिया सत्यात सजावी
जीवन तुमचे रंगून
स्वप्न पूर्ती व्हावी

रात्री च्या गोड स्वप्नात
जीवन जगण्यास दिश्या तुम्हाला दिसावी

स्वप्नात रमताना स्वप्न
पूर्ण करण्याची स्पुर्ती
मिळावी .

सर्वाना शुभ रात्री .

लेखक_कवी
अजय घाटगे

मी कवी झालो कारण माझे


मी कवी झालो कारण माझे
स्वप्न होते कवी बनायचे
मी कवी झालो कारण
माझ्या मनात होते काही
कविता लिहायच्या
मी कवी झालो कारण
मला कवी मन पहायचं
होत
मी कवी झालो कारण
मी आदर्श घेतला आहे
माझ्या शंभू राजेंचा  .

जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे

Tuesday, 6 May 2014

जय शिवराय __//\\__ शिव सकाळ योद्धा होता मराठ्यांचा

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ


योद्धा होता मराठ्यांचा
राजा होता जन सामन्यांचा
मुजरा करते सारे जग
पराक्रम पाहून लाखो
मोघल हि होते घाबरून गप
काळजीच वाघच
शिकवण आईची
स्वराज्य स्थापन करण्याची
रयते साठी लढण्याची
महाराष्ट्र मुक्त करण्याची .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार
०५.०५.२०१४

तुझ्या सोबत कालचा दिवस गेला आनंदात गेला

तुझ्या सोबत कालचा
दिवस गेला आनंदात गेला
मनात एक भावनेचा
पूर होता
तो पूर हि कमी झाला
खरच कालचा दिवस
माझ्या साठी एक अविस्मरणीय
दिवस ठरला .

लेखक_कवी
अजय घाटगे ..

खूप दिवस भेट झाली न्हवती

खूप दिवस भेट झाली न्हवती
ती काल घडली
मनातील वादळाना एक
जागा मिळाली .

अजय घाटगे

माझ्या साठी तुझ्या डोळ्यात अश्रू

माझ्या साठी तुझ्या डोळ्यात अश्रू
नाही पहायचं आहेत मला
शक्य होईल तितके आनंदात
ठेवायचं आहे मला तुला..
अजय घाटगे

तू सोबत नसता

तू सोबत नसता
मी माझ्यात नसतो
तुला शोधण्याच्या
नादात मी मलाच विसरतो .

अजय घाटगे

दुख:त माझ्या आनंद

दुख:त माझ्या आनंद
तुझ्या येण्याने भरला
तुझ्या सुंदर ते कडे पाहण्यातच
वेळ निघून गेला ....

अजय घाटगे

रस्त्यावरून माझ्या कडे

रस्त्यावरून माझ्या कडे
बघून हसतेस
मनात मी आहे तर
मग बोलायला का लाजतेस .

अजय घाटगे

तू फुल आज हि माझा

तू फुल आज हि माझा
वही मध्ये जपून ठेवलंय
तुझ्या साठी
आज मी मला ही विसरलंय..

अजय घाटगे

तू नखरे खूप करतेस

तू नखरे खूप करतेस
पण खरच मला तू मनापासून
आवडतेस .

तू कशी का असेना
माझ्या मनाला तू आवडतेस

तुझ्या कडे पाहताना तू
थोडी लाजतेस
पण लाजताना हि
तू खूप सुंदर दिसते .

अजय घाटगे .....

जय शिवराय राजे फक्त तुम्हीच


जय शिवराय

राजे फक्त तुम्हीच

जाणता राजा उगाच नाही म्हणत
कोण माझ्या राजाला
माझा राजा सर्वांच्या समस्या
जाणून घेणारा होता
मग तो कोणत्या हि
जाती धर्माचा असेना
अन्याय जर आपल्या कोणी
करत असेल तर त्याला हि कधी
पाठीशी नाही घालते माझ्या
राजाने
म्हणून जाणता राजा फक्त
शिव छत्रपतीच होता .
मुजरा राज मुजरा

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय भले भले झुकले तुझ्या पुढे शिवराया

जय शिवराय
भले भले झुकले तुझ्या पुढे
शिवराया
तूच आमचा अभिमान
तूच या महाराष्ट्राची शान
तुझेच निशाण भगवे
तुझ्याच स्वराज्यावर
ते राज करते .
जय शिवराय .

लेखक_कवी
अजय घाटगे

शिव सकाळ जय शिवराय मर्दानी शौर्य दाखउन केले तुम्ही स्वराज्य स्थापन राजे

शिव सकाळ

जय शिवराय
मर्दानी शौर्य दाखउन
केले तुम्ही स्वराज्य स्थापन
राजे
मर्द कसे असतात
तुम्ही दाखउन दिले
राजे
लाखो सैतान केले माती मोल
तुम्ही
राजे
तुम्हीच केला साकार हा
महाराष्ट्र
राजे .

जय जिजाऊ
जय शिवराय

लेखक_कवी
अजय घाटगे

आई मला शाळेत जायचय

आई मला शाळेत जायचय
मला खूप शिकायचं आई
तुझे आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करायचं
पण आई तुझ्या शिवाय मला
बाहेर राहवतहि नाही
बाबा हि नसतात माझ्या सोबत
मग तुझ्या शिवाय माझ्या
सोबत कोणी हि नसते
जर मी शिकलो तर मला
हे माझे गाव सोडून
बाहेर नोकरी वर जावे लागेल ना
जसे बाबा जातात
म्हणून नको वाटत शाळेत
जायला
पण आई मला हि शाळेत जायचं आहे
मी आता मनात ठरवलं आहे
मी आता जाणार शाळेला
तुझे स्वप्न पूर्ण करणार मी
आई
फक्त तू आशीर्वाद हवा आहे आई .

लेखक_कवी
अजय घाटगे

पोवाडा नंबर ४

पोवाडा नंबर ४

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

मुजरा करतो मी शिवरायांना !
सयाद्रीच्या कुशीत जन्मलेल्या मर्दाला !
असा राजा नाही दुजा झाला
शौर्य बघूनच मोघल थरथरला!
जीर जी जीर जी जी जी .  !!२ !!

सयार्दी कुशी जन्म घेतला
गुलाम गीरीतून महाराष्ट्र
मुक्त करायला !
आई जिजाऊचा पुत्र शोभला
शिकवण जिजाऊ ची घेऊन
शिवाजी राजा लढला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!

जिजाऊची शिकवण त्याला  
महाराष्ट्र त्यानेच  घडविला
जाणता राजा शिव छत्रपती
जाहला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!

मुजरा माझा तुला शिवराया
तुझ्या मुळेच हा महाराष्ट्र
साकार झाला !!
तोड नाही तुझ्या शौर्याला
तुझ्या सारखा नाही होणारा
दुजा
तूच आहेस या महाराष्ट्राचा
राजा !!!
जीर जी जीर जी जी जी .

मुजरा राजे मुजरा .

जय जिजाऊ
जय शिवराय .

लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०५.२०१४




Saturday, 3 May 2014

तुम्हारे लिये

तुम्हारे लिये
हमारे आंखों मै आंसू नहीं आते
तुम्हारे हसी मै ही हम अपनी
खुशिया धुंडते है . .
अजय घाटगे

कोशिश तो दिल से कि थी उन्हे मनाने कि

कोशिश तो दिल से कि थी
उन्हे मनाने कि
लेकिन उस बेवफा
को आदत सिर्फ
दिल के साथ खेलने कि .
अजय घाटगे ......

प्यार सुरत देख कर ना कर मेरे दोस्त

प्यार सुरत देख कर ना कर मेरे दोस्त
सुरत तो हमेशा बेवफा होती है
प्यार तो दिल देखकर कर दोस्त
जब दिल को
चोट लगती है तो अपना रोता है .

अजय घाटगे

मनातील भावना

मनातील भावना समजून घेण्या साठी
मन तिचे माझ्या कडे काही वळलेच
नाहि
प्रेम तर दूरच साधे तिने माझ्या कडे
पहिले हि नाहि ..
अजय घाटगे

आंखो का नशा कभी जुबाह पे लावो

आंखो का नशा
कभी जुबाह पे लावो
दिल के जखम कभी
दिल से सुनके जावो
खाली ऐसे हि ना
नजरे मिलाव
प्यार करते है तो
दिल कि धडकन
सून के जावो .

अजय घाटगे .

आंखों से तो नशा दिला दिया

आंखों से तो नशा दिला दिया
कभी होठो से जाम तो पिलाओ
हमारे दिल मै तो तुम रहती हो
कभी अपने दिल की आवाज तो
सुनावो ..
लेखक_कवी
अजय घाटगे

जिंदगी मै मजाक तो

जिंदगी मै मजाक तो
होणा चाहिये
नही जीके के भी क्या फायदा है
मजाक नही किया तो
जिंदगी ऐसे हि तखलीफ मै निकल
जायेगी .

अजय घाटगे ......

अगर आप नही तो हमे क्या है .

अगर आप नही तो हमे क्या है .
तुम्हारे बगर हमारे जिंदगी
मै बहोत अच्छे लोग है
उनके लिये तो हमे
जिना है .
अजय घाटगे

ये दिल ना कर जिद्द उन्हे मनाने कि

ये दिल ना कर जिद्द उन्हे मनाने कि
वो तुझे अब नही जाणते
बेवफा है वो
खुद के अलावा कुछ नही सोचते .
अजय घाटगे ...

मैत्री

मैत्री च्या जीवनात कधी नं येवो दुरावा
चूक भूल माफ करून
सर्वांनी मैत्री वृक्ष जपावा .
लेखक
अजय घाटगे ..

सयाद्री कुशी जन्म घेतला माझ्या राजान

जय शिवराय
सयाद्री कुशी
जन्म घेतला
माझ्या राजान
स्वबळावर स्वराज्य
स्थापन केल
आई जिजाऊ च्या
छाव्यान .
जय जिजाऊ
जय शिवराय .

लेखक_कवी
अजय घाटगे

सयाद्री चा वाली म्हणून जन्माला आला स्वराज्य स्थापन करून अमर झाला

जय शिवराय
सयाद्री चा वाली म्हणून
जन्माला आला
स्वराज्य स्थापन करून
अमर झाला
जगाच्या इतिहास मध्ये
ज्याचा
जय जयकार घुमत राहतो
तोच राजा राजा शिव छत्रपती
आज हि या जगावर राज करतो .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .
लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

फेसबुक एक विचार घेण्याचे आणि मांडण्याचे साधन

फेसबुक
एक विचार घेण्याचे आणि मांडण्याचे साधन
लाईक करणारे
खूप आहेत पण ते
बरोबर आहे कि चूक आहे
हे सांगणारे खूप कमी आहेत !!

लिहिणारे आहेत पण त्यांच्या
भावना समजणारे खूप कमी आहेत !!
स्वार्थ साधतात खूप
कधी भावना हि जाणाव्या
लिहिणार्याने काय आणि कसे
लिहिले आहे
याचे उत्तर हि भेटावे !!
फक्त लाईक करून सोडून
देण्या पेक्षा
त्या मधील विचार हि जाणून
घ्यावेत
लिहिणारा फक्त आपल्या साठी
लिहीत नसतो
आपले विचार सर्वा समोर
मांडण्याचा प्रयत्न करत असतो
याचा हि विचार करावा !!
कधी तर चूक किवां बरोबर
आहे याच्या कडे हि लक्ष असावे !!
तरच वाचायला अर्थ आहे
नाही तर वाचून सोडण्या सारखे
खूप काहि आहे !!
लेखक_कवी .
अजय घाटगे

झळकतोय माझ्या राजाचा भगवा साऱ्या सायाद्रीच्या कुशीत

जय शिवराय
झळकतोय माझ्या राजाचा भगवा
साऱ्या सायाद्रीच्या कुशीत
जात मराठ्याची राज करते
साऱ्या महाराष्ट्राच्या
मुशीत .
जय शिवराय
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

भगवा डौलाने फडकतोच आहे

जय शिवराय
विचार अजून तेच आहेत
रक्त हि अजून सळ सळतच आहे
मर्द हे मर्दच आहेत
भगवा डौलाने फडकतोच आहे
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

जय शिवराय हा राजा होता महाराष्ट्राचा तरी हि गुण गाते याचे सारे जग

जय शिवराय
हा राजा होता महाराष्ट्राचा
तरी हि गुण गाते याचे
सारे जग
असे तसा पराक्रम नाही केला
या राजाने स्वराज्य स्थापने साठी
सर्व आयुष खर्ची घातले ते याच राजाने
गर्वाने फुले छाती अमुची
बोलता जय हो राजा शिव छत्रपती
महाराष्ट्राची शान
मराठ्यांचा अभिमान
राजा शिव छत्रपतींना
मानाचा मुजरा
जय हो राजा शिव छत्रपती __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे

मुजरा राजे मुजरा __//\\__ घेउनि वाघाची झेप केले स्वप्न पूर्ण मां साहेबांचे तुम्ही

शिव सकाळ
मुजरा राजे मुजरा __//\\__
घेउनि वाघाची झेप
केले स्वप्न पूर्ण मां साहेबांचे
तुम्ही
साकार केला हा
महाराष्ट्र तुम्ही
स्वराज्य स्थापन करुनी
दिला हक्क जन सामन्याचा तुम्ही
मुजरा करतो सारा देश
तुम्हाला
राजे तुमच्या सारखा राजा नाही
होणार या जगात पुन्हा ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे .
०३.०५.२०१४

नाही कोणी धाडस केले कापल्या आफ्जुल्याच्या औलादी


जय शिवराय
नाही कोणी धाडस केले
कापल्या आफ्जुल्याच्या औलादी
स्वराज्य ची मेख रउणी
केला महाराष्ट्र साकार

अरे आले गेले लाखो
तरी नाही झाले नाही दुसरे शिवराय
म्हणूनी म्हणतो छाती ठोकुनी
एकच राजे फक्त छत्रपती शिवराय .
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे

Friday, 2 May 2014

माझ्या वेड्या मनाला साध तुझी दे

माझ्या वेड्या मनाला साध तुझी दे
तुझ्या स्वरात स्वर गुंतू दे
मनातील भावना ओठावर अनु दे
आपले प्रेम अस्मात बागडू दे .

अजय घाटगे

भावना

मनातील भावना समजून घेण्या साठी
  मन तिचे माझ्या कडे काही वळलेच
नाहि
प्रेम तर दूरच साधे तिने माझ्या कडे
पहिले हि नाहि ..
अजय घाटगे

जय शिवराय __//\\__ शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ

वाघच काळीज
आणि मर्दाचे शौर्य
म्हणजे शिव-शंभू
ज्यांचे नाव घेताच
नसा नसात रक्ताचा
लाह्वा उसळतो
ते नाव म्हणजे शिव-शंभू
महाराष्ट्राची शान
म्हणजे शिव-शंभू
स्वराज्य स्थापन
करणारे मर्द
म्हणजे शिव-शंभू .
फक्त आणि फक्त
शिव-शंभू
मुजरा माझ्या राजाला
आणि राज्याच्या छाव्याला. __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

तुला आश्यर्य वाटले असेल ना

तुला आश्यर्य वाटले असेल ना
मी सोडून गेल्यावर हि याच्या चेहऱ्यावर
हस्य कसे आहे
तर मी तुला सांगतो तू जास्त विचार करू नको
हि तर तू मला दिलेली देणगी आहे
दुख:त तर मी होतोच
पण मी माझ्या दुख: मुळे कुणाला
नरवस नाही पाहू शकत
म्हणून मी हसल्याचे नाटक करत
होतो .
पण आज एक मनस्वी आनंद झाला
माझ्या मनाला
तुझ्या चेहऱ्यावरील हस्य पाहून
माझ्या हि चेहऱ्यावर हस्य उमलले
मला तू गेलीस म्हणून दुखः नाही झाले
नाही होणार
एक चूक झाली ते म्हणजे तुझ्यावर
प्रेम केले
पण झाले ते योग्यच झाले
तुला तुझे आयुष मन मोकळे
पणे जगायला मिळाले
आणि मला प्रेम कसे आणि काय
असते समजले ..

लेखक_कवी
अजय घाटगे

मर्द मराठ्याची जात आमुची


मर्द मराठ्याची
जात आमुची
आलीत किती हि वादळे
माघार नाही घेणारी
शिवरायांचा आशीर्वाद
आम्हाला मर्द
मराठ्यांच्या
जातीला .
जय शिवराय
जय महाराष्ट्र
जयोस्थु मराठा ..

अजय घाटगे

जय महाराष्ट्र .

प्रेमाने काही सांगितल्यावर त्याला प्रेमानेच समजून घ्यावे
वादाच्या भावर्यात अडकलात तर
पुन्हा बाहेर येणे शक्य होणार नाही . .

जय महाराष्ट्र .

अजय घाटगे.

जय शिवराय

जय शिवराय

मराठ्याच रक्त
होत
लाखो मोघलाना हि
सळो कि पळो करून
सोडणार मर्दाच धैर्य
होत .

जय शिवराय

लेखक
अजय घाटगे

इतिहास

माणसे स्वार्था साठी इतिहास विसरतात
पण इतिहास हि विसरण्याची गोष्ट नाही
ती डोक्यात घालण्याची गोष्ट आहे
हे पहिला समजून घ्या ..
आणि जेव्हा तुम्ही इतिहास डोक्यात घ्याल
तेव्हाच तुम्ही स्वताचा इतिहास घडवाल..

जय महाराष्ट्र .

लेखक
अजय घाटगे

नाही होणार ते धैर्य शिकवणच आई ची होते शिवबा तुम्ही केवळ आमचे पुत्र नसून अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात .


आग्र्या मध्ये स्वताचा जीव धोक्यात ठेऊन पहिला
सहकार्यांना सोडउन नंतर आपण बाहेर निघाला ..
याला म्हणतात राजा
जो स्वत: पेक्षा आपल्या सहकार्यांची जास्त काळजी करत होता
स्वताच्या जीवा पेक्षा रयतेला जपत होता
म्हणून म्हणतो या जगाच्या इतिहासा मध्ये असा एकाच राजा
जाहला तोच या जगातील पहिला जाणता छत्रपती जाहला ..

नाही होणार ते धैर्य
शिकवणच आई ची होते
शिवबा तुम्ही केवळ आमचे पुत्र
नसून अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात .
अरे नाही होणार असा राजा पुन्हा
या जगात
मुजरा राजे मुजरा ..

अजय घाटगे ....

एकटे राहण्यात मजा नाही

एकटे राहण्यात मजा नाही
नाही वात्रट बोलून
चांगले विचार घेण्यात मजा आहे
वाईट विचार घेऊन कुणाचे चांगले नाही झाले ...

अजय घाटगे .

जय शिवराय सयाद्री चा वाली म्हणून जन्माला आला

जय शिवराय
सयाद्री चा वाली म्हणून
जन्माला आला
स्वराज्य स्थापन करून
अमर झाला
जगाच्या इतिहास मध्ये
ज्याचा
जय जयकार घुमत राहतो
तोच राजा राजा शिव छत्रपती
आज हि या जगावर राज करतो .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे .

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार

महाराज मुजरा __//\\__

महाराज मुजरा __//\\__

शिव संध्याकाळ


जिजाऊ पोटी
शिव सूर्य जन्मला
शिवशाही स्थापन
करणारा शिवबा
कडाडला
मर्दाच शौर्य पाहून
मोघल थरारला
आर या जगात एकाच
वाघ म्हणून जन्मला तोच या
महाराष्ट्राचा वाली
शिवबा राजा झाला .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे ..

कोन कहता है कि अजय घाटगे सरकार जादा बोलते नही

कोन कहता है कि अजय घाटगे सरकार
जादा बोलते नही
हम बोलते भी है और जो बोलते है
वही करते भी है ..
क्योकी मराठे किसीसे डरते नही है .

जय महाराष्ट्र .

लेखक-कवी
अजय घाटगे

भगवा डौलाने फडकतोच आहे

जय शिवराय
विचार अजून तेच आहेत
रक्त हि अजून सळ सळतच आहे
मर्द हे मर्दच आहेत
भगवा डौलाने फडकतोच आहे
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे