Friday, 2 May 2014

जय शिवराय __//\\__ शिव सकाळ

जय शिवराय __//\\__

शिव सकाळ

वाघच काळीज
आणि मर्दाचे शौर्य
म्हणजे शिव-शंभू
ज्यांचे नाव घेताच
नसा नसात रक्ताचा
लाह्वा उसळतो
ते नाव म्हणजे शिव-शंभू
महाराष्ट्राची शान
म्हणजे शिव-शंभू
स्वराज्य स्थापन
करणारे मर्द
म्हणजे शिव-शंभू .
फक्त आणि फक्त
शिव-शंभू
मुजरा माझ्या राजाला
आणि राज्याच्या छाव्याला. __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे.
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment