Wednesday, 28 May 2014

आई ची माया बाबांचा राग म्हणून मी इथवर आलोय आज ....

आई ची माया
बाबांचा राग
म्हणून मी इथवर
आलोय आज ....

अजय घाटगे ........

********************
गोडवे आई तुझे
किती मी गाऊ
माझे आयुष हे तू
दिलेले वरदान आहे
आई
मग तूच सांग
मी तुला शब्दात कसे
गाऊ .

अजय घाटगे ..

******************
आई ची महिमा सांगताना
डोळ्यात अश्रू येतात
आईचे डोळे मात्र माझ्या
येण्याची वाट बघतात ........

अजय घाटगे ..

******************
आई च्या कुशीत
पुन्हा जावस वाटत
दूर आहे म्हणून
डोळ्यात अश्रुंच
वादळ दाटत

अजय घाटगे

No comments:

Post a Comment