Please seen .
M - तू खरच प्रेम करते ना माझ्या वर
मग कोणाला घाबरेत तू कि नाही प्रेम करत तू मझ्यावर !!
she - हो रे खरच प्रेम करते मी तुझ्यावर
पण तू असे का बोललास कि नाही प्रेम करत माझ्यावर !!
M - मी असे बोललो कारण तू आज काल नाही बोलत माझ्याशी
पहिले तर खूप बोलायची मनातील सर्व सांगायची
पण आज काल तुला झालंय काय जे तू माझ्या पासून
सर्व काही लपवत असते !!!
she - नाही रे लपवत मी काही फक्त भीती वाटत माझ्या मनाला
कि आपण आता आहोत असेच राहू कि वेगळे होईल
माझ्या मनात हे विचार कायम येत असतात म्हणून मी शांत असते !!!
M - अरे तू शांत राहून काही होणार आहे काय तू जर बोललीस तरच मला समजेल ना
तू फक्त माझी आणि मी तुझा हेच आहे रे !!
she - पण मला खरच भीती वाटती ती या समाजाची या समाजात आपले
आहेत पण आपले कधी कधी आपले नसतात माहित आहे ना
म्हणून मी घाबरते !!!
M - नाही रे नको घाबरू तू
मी आहे ना तुझ्या सोबत समाज काय बोलणारच त्याला काय करायचं
आपण एक मेकांच्या साथीनेच आपले जीवन सजवायचे !!
she - हो रे मला हि असेच वाटते आपले प्रेम हे कायम असेच राहावे
तुझ्या सोबतच मी कायम असावे
आपले जीवनात एक छान से घरकुल असाव !!!
M - तुला हि वाटते ना मग माघार घेऊ नकोस माझ्या प्रेमाला कधी कमी समजू नकोस
मी आहे तुझ्या सोबत तू नरवस राहू नकोस!!!
She - ठीक आहे मी आज तुला वचन देते कि तुझ्या सोबत मी कायम असेन
तुझ्या सुखातच माझे सुख शोधेन
फक्त तू हवास मला बाकी काही नको !!!
M - मी तर आहेच तुझ्या सोबत तू फक्त माघार घेऊ नकोस!!
लेखक_कवी
अजय घाटगे
Note his Only Story Not Real .या मध्ये मी M आणि she हि नावे वापरली आहेत कारण कोणाचे नाव लिहिले तर त्याला मी लिहिलेल्या स्टोरी मुळे काही त्रास होऊ नये म्हणून माझ्या जीवनाची हे निगडीत नाही आहे

No comments:
Post a Comment