Wednesday, 7 May 2014

स्वप्नाची दुनिया सत्यात सजावी

स्वप्नाची दुनिया सत्यात सजावी
जीवन तुमचे रंगून
स्वप्न पूर्ती व्हावी

रात्री च्या गोड स्वप्नात
जीवन जगण्यास दिश्या तुम्हाला दिसावी

स्वप्नात रमताना स्वप्न
पूर्ण करण्याची स्पुर्ती
मिळावी .

सर्वाना शुभ रात्री .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment