फेसबुक
एक विचार घेण्याचे आणि मांडण्याचे साधन
लाईक करणारे
खूप आहेत पण ते
बरोबर आहे कि चूक आहे
हे सांगणारे खूप कमी आहेत !!
एक विचार घेण्याचे आणि मांडण्याचे साधन
लाईक करणारे
खूप आहेत पण ते
बरोबर आहे कि चूक आहे
हे सांगणारे खूप कमी आहेत !!
लिहिणारे आहेत पण त्यांच्या
भावना समजणारे खूप कमी आहेत !!
स्वार्थ साधतात खूप
कधी भावना हि जाणाव्या
लिहिणार्याने काय आणि कसे
लिहिले आहे
याचे उत्तर हि भेटावे !!
फक्त लाईक करून सोडून
देण्या पेक्षा
त्या मधील विचार हि जाणून
घ्यावेत
लिहिणारा फक्त आपल्या साठी
लिहीत नसतो
आपले विचार सर्वा समोर
मांडण्याचा प्रयत्न करत असतो
याचा हि विचार करावा !!
कधी तर चूक किवां बरोबर
आहे याच्या कडे हि लक्ष असावे !!
तरच वाचायला अर्थ आहे
नाही तर वाचून सोडण्या सारखे
खूप काहि आहे !!
लेखक_कवी .
अजय घाटगे
भावना समजणारे खूप कमी आहेत !!
स्वार्थ साधतात खूप
कधी भावना हि जाणाव्या
लिहिणार्याने काय आणि कसे
लिहिले आहे
याचे उत्तर हि भेटावे !!
फक्त लाईक करून सोडून
देण्या पेक्षा
त्या मधील विचार हि जाणून
घ्यावेत
लिहिणारा फक्त आपल्या साठी
लिहीत नसतो
आपले विचार सर्वा समोर
मांडण्याचा प्रयत्न करत असतो
याचा हि विचार करावा !!
कधी तर चूक किवां बरोबर
आहे याच्या कडे हि लक्ष असावे !!
तरच वाचायला अर्थ आहे
नाही तर वाचून सोडण्या सारखे
खूप काहि आहे !!
लेखक_कवी .
अजय घाटगे
No comments:
Post a Comment