Friday, 2 May 2014

नाही होणार ते धैर्य शिकवणच आई ची होते शिवबा तुम्ही केवळ आमचे पुत्र नसून अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात .


आग्र्या मध्ये स्वताचा जीव धोक्यात ठेऊन पहिला
सहकार्यांना सोडउन नंतर आपण बाहेर निघाला ..
याला म्हणतात राजा
जो स्वत: पेक्षा आपल्या सहकार्यांची जास्त काळजी करत होता
स्वताच्या जीवा पेक्षा रयतेला जपत होता
म्हणून म्हणतो या जगाच्या इतिहासा मध्ये असा एकाच राजा
जाहला तोच या जगातील पहिला जाणता छत्रपती जाहला ..

नाही होणार ते धैर्य
शिकवणच आई ची होते
शिवबा तुम्ही केवळ आमचे पुत्र
नसून अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात .
अरे नाही होणार असा राजा पुन्हा
या जगात
मुजरा राजे मुजरा ..

अजय घाटगे ....

No comments:

Post a Comment