Saturday, 3 May 2014

जय शिवराय हा राजा होता महाराष्ट्राचा तरी हि गुण गाते याचे सारे जग

जय शिवराय
हा राजा होता महाराष्ट्राचा
तरी हि गुण गाते याचे
सारे जग
असे तसा पराक्रम नाही केला
या राजाने स्वराज्य स्थापने साठी
सर्व आयुष खर्ची घातले ते याच राजाने
गर्वाने फुले छाती अमुची
बोलता जय हो राजा शिव छत्रपती
महाराष्ट्राची शान
मराठ्यांचा अभिमान
राजा शिव छत्रपतींना
मानाचा मुजरा
जय हो राजा शिव छत्रपती __//\\__

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment