पोवाडा नंबर ४
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
मुजरा करतो मी शिवरायांना !
सयाद्रीच्या कुशीत जन्मलेल्या मर्दाला !
असा राजा नाही दुजा झाला
शौर्य बघूनच मोघल थरथरला!
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
सयार्दी कुशी जन्म घेतला
गुलाम गीरीतून महाराष्ट्र
मुक्त करायला !
आई जिजाऊचा पुत्र शोभला
शिकवण जिजाऊ ची घेऊन
शिवाजी राजा लढला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
जिजाऊची शिकवण त्याला
महाराष्ट्र त्यानेच घडविला
जाणता राजा शिव छत्रपती
जाहला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
मुजरा माझा तुला शिवराया
तुझ्या मुळेच हा महाराष्ट्र
साकार झाला !!
तोड नाही तुझ्या शौर्याला
तुझ्या सारखा नाही होणारा
दुजा
तूच आहेस या महाराष्ट्राचा
राजा !!!
जीर जी जीर जी जी जी .
मुजरा राजे मुजरा .
जय जिजाऊ
जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०५.२०१४
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
मुजरा करतो मी शिवरायांना !
सयाद्रीच्या कुशीत जन्मलेल्या मर्दाला !
असा राजा नाही दुजा झाला
शौर्य बघूनच मोघल थरथरला!
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
सयार्दी कुशी जन्म घेतला
गुलाम गीरीतून महाराष्ट्र
मुक्त करायला !
आई जिजाऊचा पुत्र शोभला
शिकवण जिजाऊ ची घेऊन
शिवाजी राजा लढला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
जिजाऊची शिकवण त्याला
महाराष्ट्र त्यानेच घडविला
जाणता राजा शिव छत्रपती
जाहला !
जीर जी जीर जी जी जी . !!२ !!
मुजरा माझा तुला शिवराया
तुझ्या मुळेच हा महाराष्ट्र
साकार झाला !!
तोड नाही तुझ्या शौर्याला
तुझ्या सारखा नाही होणारा
दुजा
तूच आहेस या महाराष्ट्राचा
राजा !!!
जीर जी जीर जी जी जी .
मुजरा राजे मुजरा .
जय जिजाऊ
जय शिवराय .
लेखक_कवी
अजय घाटगे
०६.०५.२०१४
No comments:
Post a Comment