Thursday, 8 May 2014

पोवाडा क्रमांक ६ कसा आहे नक्की सांगावे

पोवाडा  क्रमांक ६  कसा आहे नक्की सांगावे

मुजरा करतो शिवरायाला
सांगतो मी गाथा शिवरायांची 
हो सांगतो मी गाथा शिवरायांची 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

नमन त्या मातेला
तिच्या मुळे पुत्र असा
घडला
तिच्या मुळे पुत्र असा
घडला
मर्द तो शिवाजी शोभला
हो मर्द तो शिवाजी शोभला 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

अन्याया विरुद्ध मर्द तो लढला
मातीती अन्याय त्याला  गाढला
जगात तो जाणता राजा शोभला
जगात तो जाणता राजा शोभला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

एक एक मावळा जमा केला
एक एक मावळा जमा केला
माती साठी तो खर्ची गेला
हो माती साठी तो खर्ची गेले
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

नाही फिकीर कोणाची होती त्याला
शिकवण मातेची होती त्याला
स्वराज्य साठी तो लढला
माती साठी तो झगडला
हो माती साठी तो झगडला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

शंभू पुत्र होता त्याला
माती साठी तो अमर झाला
नाही होणार धाडस कोणाचे
मातीत सैतानाना गाढत
सुटला
हो मातीत सैतानाना गाढत
सुटला
जीर जी जीर जी जी जी . !!२ !

शंभू पुत्र त्याचा शोभला
मरण आले तरी शरण नाही गेला
मर्द काय असतो दाखउन त्याने दिला
मर्द मराठा पुरण हा उरला 
हो मर्द मराठा पुरण हा उरला 
जीर जी जीर जी जी जी . !!२ !


जय शिवराय जय शिवराय जय शिवराय .
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे सरकार 
०८ .०५.२०१४

No comments:

Post a Comment