Thursday, 8 May 2014

विषय कोणता बोलताय काय हातातल सोडून पळताय काय !!!

विषय कोणता बोलताय काय
हातातल सोडून पळताय काय !!!

काय करताय कळतंय काय
विषय धरून बोलय येत नाही
तर मग वायफळ बोलून
होणार आहे काय !!'

जो विषय आहे
त्या वर बोलायचं सोडून
नको ते बोलून
तुम्ही तीर मारताय काय !!!

अजय घाटगे

No comments:

Post a Comment