Thursday, 8 May 2014

तुझ्या आठवणीत झुरता झुरता मी मला विसरलो

तुझ्या आठवणीत झुरता झुरता
मी मला विसरलो
तुझ्या प्रेमात बुडून
आज मी विरहाचे जीवन
जगू लागलो !!

याला कारण फक्त तू आहेस
तुझ्या मुळे आज मी दूर आहे
तुझ्या साठी जगून
तू नाही पाहिले !!

पण प्रेम करून विरहास जवळ मी केले !!

लेखक-कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment