Friday, 2 May 2014

महाराज मुजरा __//\\__

महाराज मुजरा __//\\__

शिव संध्याकाळ


जिजाऊ पोटी
शिव सूर्य जन्मला
शिवशाही स्थापन
करणारा शिवबा
कडाडला
मर्दाच शौर्य पाहून
मोघल थरारला
आर या जगात एकाच
वाघ म्हणून जन्मला तोच या
महाराष्ट्राचा वाली
शिवबा राजा झाला .

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र .

लेखक_कवी
अजय घाटगे ..

No comments:

Post a Comment