Saturday, 3 May 2014

मुजरा राजे मुजरा __//\\__ घेउनि वाघाची झेप केले स्वप्न पूर्ण मां साहेबांचे तुम्ही

शिव सकाळ
मुजरा राजे मुजरा __//\\__
घेउनि वाघाची झेप
केले स्वप्न पूर्ण मां साहेबांचे
तुम्ही
साकार केला हा
महाराष्ट्र तुम्ही
स्वराज्य स्थापन करुनी
दिला हक्क जन सामन्याचा तुम्ही
मुजरा करतो सारा देश
तुम्हाला
राजे तुमच्या सारखा राजा नाही
होणार या जगात पुन्हा ..
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक_कवी
अजय घाटगे .
०३.०५.२०१४

No comments:

Post a Comment