Wednesday, 7 May 2014

जाणारे गेले राहिले ते आपले नाहि राहिले कशा साठी मी जगायचं !!

जाणारे गेले
राहिले ते आपले नाहि राहिले
कशा साठी मी जगायचं !!

कोण आहे या जगात जे
त्याच्या साठी जगायचं !!

खूप यातना भोगल्या या
जीवनात
मग काय म्हणून जगायचं !!

मला तर आता आहे हे जग सोडायचं
मनात नाहि आता माझ्या जगायचं
खूप काही केले लोकांसाठी
आता स्वत: साठी आहे जायचं !!

कधी मनात हि विचार आला नाह्वता
कि असे दिवस येतील माझ्या वरी
पण दिवस पाहून आनंद झाला !!

कि असे हि दिवस पहिले मी
काही न्हवत मागितले मी
कुणाकडे पण
काही न मागताच खूप सारे
दुख: पदरात दिले या जनतेने
पण आता नाहि मला राहायचं !!

कंटाळा आलाय या जीवनाचा आता
मला आहे परत निघायचं.!!

लेखक_कवी
अजय घाटगे
०७.०५.२०१४

No comments:

Post a Comment