Wednesday, 28 May 2014

आई जिजाऊचा पुत्र तू मराठ्यांचा अभिमान तू गरीबांचा वाली तू


शिव सकाळ

जय शिवराय

आई जिजाऊचा पुत्र तू
मराठ्यांचा अभिमान तू
गरीबांचा वाली तू
स्वराज्य साठी बलिदान
दिलेल्या शंभू चा पिता तू
आई ची शिकवण पाळली तू
स्वराज्य स्थापन
करणारा मर्द मराठा तूच
आहेस माझ्या राजा
तुझ्याच मुळे आज सर्व
महाराष्ट्रीयन म्हणतोय
गर्जा महाराष्ट्र माझा .

जय जय जिजाऊ
जय जय शिवराय
जय शंभू राजे .

लेखक_कवी
अजय घाटगे

No comments:

Post a Comment