Tuesday, 17 May 2016

चुकी नव्हती कुणाची ही तर वेळ होती काळाची

चुकी नव्हती कुणाची
ही तर वेळ होती
काळाची
इथे पावला पावलावर
माणसे बदलतात
तर त्या पुढे काय
मिजाज या फुलाची .. ||

अजयसिंह घाटगे

No comments:

Post a Comment