Tuesday, 17 May 2016

जन्म दिवस सर्ज्या शंभूराजांचा

जन्म दिवस सर्ज्या शंभूराजांचा

या मातीत घडला एकच
शेर छावा
सह्याद्रीच्या कुशीत बागडला सिंहाचा छावा ||

आर काळजीच होत वाघच
फाडलत सैतान औरंग्याच ||

डरला नाही कधी तो
डरला औरंग पाहुनी त्यास ||

नाव घेता पळत होत सैन्य
मोगलाच ||

शंभू हेच नाव होत त्या सर्ज्या
त्या सर्ज्या ||

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
शिवछावा शंभूराजे प्रतिष्ठान
१२.०५.२०१६
९७६२८७९८८९

No comments:

Post a Comment