शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा ।
लाखाेंना हा पुरुन उरला
छावा शंभुराजा।।
महाराष्ट्राच्या मातीत
घडला शुर शंभुराजा ।
छावा होता छत्रपतींचा
मागे नाही हटला
हाेता नीढड्या छातीचा
मर्द शंभुराजा ।
नाव घेता थर थरला
आैरंग्या
हाेता असा रौद्र शंभुराजा ।।
महाराष्ट्राच्या मातीत घडला
वीर मर्द मराठा बाणा।।
झाले अनंत अत्याचार परी
झुकाला नाही छावा
छत्रपतींचा छावा शंभुराजा
कधी न मागे सरला।।
शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा
सह्याद्रीचा कुशीत जन्मला
असा एकची राजा।।
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
जय महाराष्ट्र
जय सह्याद्री
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889
वीर शंभुराजा ।
लाखाेंना हा पुरुन उरला
छावा शंभुराजा।।
महाराष्ट्राच्या मातीत
घडला शुर शंभुराजा ।
छावा होता छत्रपतींचा
मागे नाही हटला
हाेता नीढड्या छातीचा
मर्द शंभुराजा ।
नाव घेता थर थरला
आैरंग्या
हाेता असा रौद्र शंभुराजा ।।
महाराष्ट्राच्या मातीत घडला
वीर मर्द मराठा बाणा।।
झाले अनंत अत्याचार परी
झुकाला नाही छावा
छत्रपतींचा छावा शंभुराजा
कधी न मागे सरला।।
शिवबांचा हा मर्द शाेभला
वीर शंभुराजा
सह्याद्रीचा कुशीत जन्मला
असा एकची राजा।।
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय
जय महाराष्ट्र
जय सह्याद्री
लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार
9762879889
No comments:
Post a Comment