Tuesday, 17 May 2016

भीती कुनाची आम्हा आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

भीती कुनाची आम्हा
आम्ही शिव पुत्र शंभु छत्रपती।।

माघारी का फीरु आम्ही
आम्ही सह्याद्रीचे छावे
शंभु छत्रपती।।

आमची माय माती
स्वराज्या चरनी ठेवीला
माथा आम्ही।।

आई भवानीचे भुते आम्ही
अख्खे स्वराज्य आमचे
त्याच्या साठीच
मरण आले तरी शरन जानार नाही
आम्ही।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment