Tuesday, 17 May 2016

हा भगवा आहे भावा भगवा उरात घेताे शिवरायांचा मावळा।।


हा भगवा आहे भावा
भगवा उरात घेताे शिवरायांचा
मावळा।।

झालीत 350 वर्षे राज करताेय
मना मनावर हाच छत्रपतींनी
फडकवलेला भगवा।।

माती साठी भगव्या साठी
स्वराज्या साठी खर्ची जाताे
शिवरायांचा मावळा।।

भगव्या साठी मरनाला ही कवटाळताे
छत्रपतींचा मावळा।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment