Tuesday, 17 May 2016

मुक्त कराया धरणी आले धाऊनी छत्रपती।।

मुक्त कराया
धरणी आले
धाऊनी छत्रपती।।

चुक असता केली
नाही गय रक्ताच्या ही
नात्याची।।

ही शीकवन हाेती
आई जिजाऊंची
फितुरास थारा नाही
द्यायची।।

जाहले कैक फितुर
या मातृभूमि पर
शिवबांनी शीकवन पाळली
आई जिजाऊंची।।

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराय

लेखक/कवी
अजयसिंह घाटगे सरकार

No comments:

Post a Comment